सद्य हवामान स्थितीत कसे कराल पीक व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सद्य हवामान स्थिती नुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन कापूस : कापूस … Read more

All About Carrot Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : गाजराचा (Carrot Farming) वापर भाज्या, कोशिंबीर, हलवा, लोणचे इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. पावसाळा संपणार आहे. अशा परिस्थितीत हिवाळा येताच बाजारात गाजराची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. बाजारपेठेतील चांगली मागणी पाहता तुम्ही गाजर पिकवूनही बंपर कमवू शकता. गाजर ही “वार्षिक” किंवा “द्विवार्षिक” औषधी वनस्पती आहेत जी Umbelliferae कुटुंबातील आहेत. हे व्हिटॅमिन ए चा … Read more

मान्सून निरोप घेणार! शेतकऱ्यांनी काय करावे नियोजन ?

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाने 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार असल्याची माहिती दिली आहे. मान्सून वेळेत परतत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता नेमकी कोणती कामं करावीत. पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं यासंदर्भातील माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. कांद्याची लागवड : साधारणात: बियाणे … Read more

बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग आणि किडींचा हल्ला; कसे कराल व्यवस्थापन ?

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन 1)सोयाबीन : उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि … Read more

सद्य हवामानात तयार पिकाची कशी काळजी घ्याल ? नवीन कोणती पिके घ्याल ? कृषी शास्त्रज्ञांनी दिला सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाचा अंदाज लक्षात घेऊन सर्व शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची फवारणी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण पावसात औषध वाहून जाणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. या हंगामात उभ्या भात पिकामध्ये पाने पिवळी पडत असल्यास, त्याच्या प्रतिबंधासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन @ 15 ग्रॅम आणि कॅम्फर हायड्रॉक्साईड @ 400 ग्रॅम प्रति हेक्टरी 200 लिटर … Read more

भात पिकाच्या सद्यस्थितीत कसे कराल कीड आणि रोगांचे व्यवस्थापन ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या भात पीक हे पुनर्लागवडीनंतर ३० ते ६० दिवसांच्या कालावधीमध्ये आहे. या काळामध्ये बहुतांश पीक हे फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. या काळामध्ये खोड कीड, तपकिरी तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, सूत्रकृमी, करपा, कडा करपा, पर्णकोष करपा, खोड कुज अशा कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आपल्या पिकामध्ये कीड किंवा रोगाची व्यवस्थित ओळख पटवून पुढील … Read more

धुळ्यात पावसाचा कपाशीला फटका; रोग किडींचा प्रादुर्भाव, कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात पावसाने उघडीप दिली आहे मात्र काही भागात अद्यापही पाऊस पडतो आहे. धुळे जिल्यात देखील पाऊस झाल्यामुळे त्याचा मोठा फटका कपाशीच्या पिकांना बसला आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होणार … Read more

कसे कराल लिंबूवर्गीय फळांवरील तपकिरी कुज, देठ सडचे व्यवस्थापन ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : अधून मधून पाऊस , थंड हवा आणि अपुरा सूर्यप्रकाश यामुळे लिंबूवर्गीय फळांवर विशेषतः आंबिया बहराच्या संत्रा, मोसंबी फळांवर फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आजच्या लेखात आपण याचबाबत माहिती घेऊया… फायटोफ्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणे १) पानावरील चट्टे लक्षणे :–पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना फायटोप्थोरा या बुरशीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम होतो.–यामुळे पाने … Read more

पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज कशी घ्याल कापूस,तूर,भुईमूग, मका आदी पिकांची काळजी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याकडून मान्सूनच्या परतीचा संदेश मिळाला आहे. त्यामुळे काही भागात पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी विदर्भ मराठवाड्यासह काही भागात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान … Read more

HI-8663 या जातीचे गव्हाचे वाण हेक्टरी 90 क्विंटल उत्पादन मिळेल, जाणून घ्या काय आहे त्याची खासियत

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात खरीप हंगाम जवळपास संपत आला आहे. बाजरी, ज्वारी आणि इतर पिकांची शेतं हळूहळू रिकामी होऊ लागली आहेत.रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी शेत तयार करत असून देशात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आज आपण गव्हाच्या अशा विविध प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे उत्पादन 95.32 क्विंटल प्रति हेक्टर आहे. गव्हाचे हे खास … Read more