Teakwood Farming: सागवानच्या शेतीत बंपर कमाई, काही वर्षांत बनणार करोडपती, जाणून घ्या कसे

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात केवळ फळझाडेच लावली जात नाहीत, तर फर्निचरसाठीही मोठ्या प्रमाणावर झाडे लावली जातात. सागवान (Teakwood Farming) हे देखील या वृक्षांपैकी एक आहे. सागवानाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे झाड फार कमी वेळात फर्निचरसाठी तयार होते. याचे लाकूड मजबूत असल्याने बाजारात चांगला दरही मिळतो. सध्या बाजारात फर्निचर बनवण्यासाठी सागवानाला खूप मागणी आहे. शेतकऱ्यांनी या … Read more

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आले शेती वरदान ! जाणून घ्या लागवडीसाठी कोणत्या जाती आहेत उत्तम ?

हॅलो कृषी ऑनलाईन : आल्याचा उपयोग मसाला, ताजी भाजी आणि औषध म्हणून प्राचीन काळापासून केला जातो. आता आल्याचा वापर शोभिवंत वनस्पती म्हणूनही केला जात आहे. भारतात आल्याचे लागवडीखालील क्षेत्र १३६ हजार हेक्टर आहे. आल्यापासून सुंठ देखील तयार करून विकली जाते त्यालाही चांगली किंमत बाजारात मिळते. एक हेक्‍टरी 15 ते 20 टन आल्याचे उत्पादन आल्याची लागवड … Read more

important tips for banana farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : आता पावसानंतर हिवाळा आला आहे. अशा परिस्थितीत केळीच्या (Banana Cultivation Tips) झाडांवर रोग होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात शेतकऱ्यांनी पिकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. देशातील ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ. एस.के. सिंग केळीची व्यावसायिक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याच्या टिप्स देत आहेत. डॉ.एस.के.सिंग यांच्या म्हणण्यानुसार, … Read more

सद्य स्थितीतील कापूस आणि तूर पिकांतील रोग आणि किडींचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

सद्य स्थितीतील कापूस आणि तूर पिकांतील रोग आणि किडींचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाच्या उघडीपुमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाची उघडीप मिळाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र परतीच्या पावसामुळे तूर आणि कापूस पिकात रोग आणि … Read more

Potato Farming: देशी बटाट्याची लागवड होईल फायदेशीर; दुप्पट नफ्यासाठी ही पद्धत अवलंबवा

हॅलो कृषी ऑनलाईन : बटाट्याचा (Potato Farming) वापर प्रत्येक घरात केला जातो, त्यामुळे त्याची मागणी वर्षभर राहते. लोकांच्या गरजा भागवण्यासाठी शेतकरी वर्षभर त्याची लागवडही करतात. बटाटा लागवडीतून शेतकरी बांधवांना चांगला नफा मिळतो. जर तुम्हालाही बटाट्याच्या लागवडीतून कमी वेळात दुप्पट नफा मिळवायचा असेल, तर त्यासाठी बटाट्याच्या चांगल्या जातींशिवाय तुमच्या शेतात देशी बटाट्याची लागवड करावी. बटाट्याच्या देशी … Read more

This Wood Is More Expensive Than Gold

हॅलो कृषी ऑनलाईन : जगभरात जेव्हाही महागड्या (Agarwood Farming) वस्तूंची चर्चा होते तेव्हा लोकांच्या जिभेवर हिरे, सोने, चांदी यांसारख्या वस्तूंची नावे येतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जगात असे एक लाकूड आहे जे सोन्यापेक्षा महाग आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की अगरवुड हे जगातील सर्वात महाग आणि कमी उपलब्ध लाकूड आहे. त्यापासून तयार … Read more

पीक नुकसानीबाबत माहिती भरताना काय घ्यावी काळजी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : बुलडाणा पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित पिकांचे क्षेत्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबीअंतर्गत नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत पूर्वसूचना विमा कंपनीस देणे अनिवार्य आहे. त्यानुषंगाने नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना प्रत्येक शेतकऱ्याने काही बाबी विचारात घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी … Read more

पावसामुळे पिकांचे नुकसान, तूर आणि भाजीपाला पिकांची कशी काळजी घ्यावी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे तसेच भाजीपाला पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. १)तूर –पाऊस झालेल्या ठिकाणी तुर पिकात साचलेल्या … Read more

Roselle Farming: कमी पाण्यात घ्या ‘ही’ औषधी वनस्पती, एकरी 2 लाख फिक्स नफा

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील हमीरपूर बुंदेलखंडच्या कोरड्या ओसाड जमिनीत एकेकाळी हिरवीगार झाडे डोलत होती, पण पाण्याअभावी लोकांची शेतीकडे असलेली आवड कमी झाली आहे, याच दरम्यान चिल्ली गावातील रघुवीर सिंग यांनी 2015 साली कमी पाण्यात रोजेलची (Roselle Farming) लागवड करण्यास सुरुवात केली. रघुवीर सिंग एक एकर मध्ये 2 लाख रुपयांची कामे करतात. हमीरपूर जिल्ह्यातील … Read more

A Farmer Is Earning 10 lakh Rupees A Year

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, असे अनेक शेतकरी आहेत जे आपल्या अडचणींवर मात करीत नवीन काहीतरी करून नफा कमवतात आजच्या लेखात आपण अशाच एका शेतकऱ्या विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी शेतीचा आधुनिक मार्ग (Business Idea) स्वीकारला आणि आता ते नफ्याची शेती (Farming) करत आहेत. हरियाणा मधील हिस्सार येथील रहिवासी शेतकरी परविंद्र भाटिया यांच्याकडे शेती … Read more