संशोधकांनी विकसित केली गव्हाची नवी जात, सिंचनाशिवाय 35 क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतात शेतकरी…

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम शिगेला पोहोचला आहे. त्याअंतर्गत खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या भाताच्या सुरुवातीच्या जातीची काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. ज्यामध्ये कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या गव्हाच्या वाणांची पेरणी 20 ऑक्टोबरनंतर करण्याचा सल्ला देत आहेत. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीची तयारी सुरू केली आहे. … Read more

सद्य हवामान स्थितीत वावरातल्या पिकांची कशी घ्याल काळजी ? वाचा तज्ञांचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या खरीप पिकांची काढणी सुरू आहे.  सोयाबीन सह वावरातील इतर खरीप पिकांची काढणी सुरू आहे मात्र पावसाचा अंदाज असल्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन तज्ञांच्या मार्फत करण्यात आला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन … Read more

यंदाच्या रब्बी हंगामात करा हरभऱ्याच्या ‘या’ वाणांची लागवड; मिळेल चांगले उत्पादन

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. खरीप पिकांची कापणी अनेक भागात सुरु आहे. आता शेतकऱ्यांना वेध लागले आहेत ते रब्बी हंगामाचे…रब्बी हंगामात घेतले जाणारे मुख्य पीक म्हणजे हरभरा होय आजच्या लेखात हरभऱ्याची लागवड आणि वाण यांच्याविषयी माहिती घेऊया. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी हरभरा लागवड तंत्राविषयी पुढील माहिती दिली आहे. जमीन … Read more

पपई लागवडीसाठी ऑक्टोबर हा सर्वोत्तम महिना, झाडाला लवकर रोगांपासून संरक्षण दिल्यास नफा निश्चित…

हॅलो कृषी ऑनलाईन : पपई लागवड हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार आहे. वास्तविक पपई हे नगदी पीक आहे, जे शेतकऱ्यांना आर्थिक बळ देते. अशा स्थितीत गेल्या काही दशकांत पपई लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या संदर्भात ज्येष्ठ फळ शास्त्रज्ञ डॉ.एस.के.सिंग यांनी पपई लागवडीची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की ऑक्टोबर हा पपई लागवडीसाठी अनुकूल काळ … Read more

रब्बी ज्वारीची लागवड करताय ? जाणून घ्या कोणते वापराल वाण ? कशी कराल पेरणी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरिपातील पिके आता काढणीला आली आहेत. आता लावकारच शेतकरी रब्बी पिकांच्या लागवडीकडे लक्ष घालायला सुरुवात करतील. आजच्या लेखात आपण जाणून घेउया रब्बी ज्वारी चे वाण आणि पेरणीबाबत माहिती… रब्बी ज्वारी: १) हलक्या जमिनीत (खोली ३० सें.मी पर्यंत) फुले यशोमती, फुले अनुराधा, फुले माऊली या जातींची निवड करावी. २) मध्यम … Read more

जाणून घेऊया; बुरशीनाशके आणि त्यांची बाजारातील नावे

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी शेतामध्ये पिकांवर फवारणी करण्यासाठी वापरण्यात येणारी विविध प्रकारची बुरशीनाशके आपण कृषी केंद्रावरून विकत घेत असतो परंतु आपल्याला बुरशीनाशकात हवे असणारे समाविष्ठ घटक आणि बाजारात विक्री होणारे ट्रेड नाव यात फरक असतो त्यामुळे तुम्हाला हवे असणाऱ्या घटकाचे बुरशीनाशक बाजारात कोणत्या नावाने मिळते याची माहीती खास तुमच्यासाठी कार्बेडेंझीम ५० टक्के – … Read more

जाणून घ्या, हळदीवरील करपा, कंदकुज आणि कंद माशीचे व्यवस्थापन…!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्यपरिस्थितीत हळद वाढीच्या अवस्थेमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी सततचा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या हळदीवर करपा, पानावरील ठिपके आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तरी येणाऱ्या काळात या बुरशीजन्य रोगांचा, कंदकुज तसेच कंदमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी या रोगांचे तसेच कंदमाशीचे खालील प्रमाणे व्यवस्थापन वेळीच … Read more

वावरतील सोयाबीन कापूस, पिकांची काय घ्यावी काळजी ? रब्बी मका, ज्वारीसाठी कुठले वाण वापराल ?

हॅलो कृषी ऑनलाईन : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन १) कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली … Read more

सद्यस्थितीतील कापूस पिकातील रोग आणि किडींचे कसे कराल व्यवस्थापन ?

हॅलो कृषी ऑनलाईन : बदलत्या हवामानामुळे कापूस पिकावर रोग आणि किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यावर काय उपाय करायचे याबाबतची माहिती आपण आजच्या लेखात घेऊया. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीकडून प्रसारित करण्यात आली आहे. १) कापूस पिकातील दहिया : कापूस पिकात दहिया … Read more

ICAR ने विकसित केली लिंबूची एक सुधारित जात; जाणून घ्या वैशिष्ट्ये

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दशकांत पारंपारिक पिकांबरोबरच फळबागांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. फळबागांना चांगला भाव मिळणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. खरे तर फळबाग पिकांचा विचार देशात नगदी पिकांच्या श्रेणीत केला जातो. त्यामुळे बागायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अनेक शेतकरी लिंबाची लागवड करून नफा कमवत आहेत. त्यामुळे त्याचवेळी कृषी शास्त्रज्ञही लिंबाच्या … Read more