काय आहे पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव स्थिती ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 8426 Rs. 700/- Rs. 2200/- 1002 बटाटा क्विंटल 4268 Rs. 1800/- Rs. 2800/- 1003 लसूण क्विंटल 851 Rs. 500/- Rs. 4500/- 1004 आले क्विंटल … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळी आनंद घेऊन येणार ! कांद्याच्या दरात वाढ जाणून घ्या किती मिळतोय भाव ?

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कमी भावाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. दिवाळीपूर्वीच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परतला आहे, कारण आता कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे त्यांना पूर्वीचे नुकसान भरून काढण्याची आशा आहे. येवला, नाशिक, कळवण, संगमनेर, कल्याण अशा अनेक मंडईंमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो सरासरी १५ रुपयांच्या … Read more

अब्दुल सत्तारांचा ‘तो’ वाद आणि दुसऱ्याच दिवशी सिल्लोडमध्ये कृषी औद्योगिक पार्कची घोषणा

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सचिवांना शिवीगाळ केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील प्रस्तावित असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( एमआयडीसी) मध्ये निम्म्या भागात कृषी औद्योगिक पार्क आणि उर्वरित क्षेत्र सर्वसाधारण उद्योग उभारण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योगमंत्री उदय … Read more

पुणे बाजार समितीतील शेतमाल भावावर पावसाचा काय झाला परिणाम ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 11855 Rs. 700/- Rs. 2100/- 1002 बटाटा क्विंटल 4346 Rs. 1800/- Rs. 2700/- 1003 लसूण क्विंटल 419 Rs. 600/- Rs. 4500/- … Read more

सोलापूर बाजार समितीत लाल मिरचीचा ठसका ! पहा किती मिळतोय दर ?

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लाल मिरचीला (Red Chili Rate) चांगलाच उठाव मिळाला. तसेच दरही वधारलेले राहिले. वास्तविक, गेल्या महिनाभरापासून मिरचीचे दर किरकोळ चढ-उतार वगळता कायम तेजीत आहेत. मिरचीला प्रतिक्विंटलला कमाल १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गेल्या आठवड्यात लाल मिरचीची … Read more

आज कांद्याला सोलापूर बाजार समितीत मिळाला सर्वाधिक भाव; जाणून घ्या

आज कांद्याला सोलापूर बाजार समितीत मिळाला सर्वाधिक भाव; जाणून घ्या | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार सामोतीमधील बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत . आज कांद्याला सर्वाधिक कमाल भाव 3025 प्रति क्विंटल इतका मिळाला असून हा भाव सोलापूर … Read more

Soybean Market Price : सोयाबीन दराची घसरण चिंताजनक; पहा आज किती मिळाला दर ?

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभावानुसार आज सोयाबीनला कमाल 5200 रुपयांचा भाव मिळालेला आहे. हा भाव उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळालेला आहे. आज उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 160 क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक झाली. याकरिता … Read more

पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव स्थिर ; टाका एक नजर

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 12425 Rs. 800/- Rs. 2100/- 1002 बटाटा क्विंटल 3491 Rs. 1600/- Rs. 2600/- 1003 लसूण क्विंटल 926 Rs. 700/- Rs. 4500/- 1004 आले क्विंटल … Read more

भाजीपाल्याचे दर स्थिर; पहा पुणे बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : आज असायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत. शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 9106 Rs. 800/- Rs. 2000/- 1002 बटाटा क्विंटल 7274 Rs. 1600/- Rs. 2600/- 1003 लसूण क्विंटल 604 Rs. 500/- Rs. 4500/- … Read more

गवार, मटार, वाल, शेवग्यासहीत फुलांना पुणे बाजार समितीत चांगला भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त पुणे बाजार समितीतील बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत. शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 6889 Rs. 700/- Rs. 1800/- 1002 बटाटा क्विंटल 2845 Rs. 1700/- Rs. 2700/- 1003 लसूण क्विंटल 254 Rs. 500/- Rs. 4500/- 1004 आले क्विंटल 254 … Read more