मटार, फ्लॉवर भाज्यांना दर चांगलाच; आज पुणे बाजार समितीत झेंडूला किती मिळाला दर ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार भाव पुढील प्रमाणे आहेत आज गवारीला किमान 3000 तर कमाल 6000 रुपयांचा दर प्रतिक्विंटल साठी मिळालाय. मटरला किमान 7500 तर कमाल 15000 रुपयांचा दर प्रतिक्विंटल साठी मिळालाय तर घेवड्याला कमाल सहा हजार रुपये दोडका कमाल सहा हजार दुधी भोपळा … Read more

शेतकऱ्यांना मिळतोय लाल मिरचीला चांगला भाव, सणानिमित्त भावात आणखी वाढ होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची खरेदी सुरू झाली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चांगले भाव येऊ लागले आहेत. मंडईत 4000 ते 5000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असून चांगला दर मिळाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहेत. सध्या याच बाजारात 1000 ते 1500 क्विंटल मिरचीची आवक होत आहे. … Read more

सणासुदीमुळे फुल बाजारात चांगली आवक; पहा पुणे बाजार समितीत किती मिळतोय भाव ?

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेले पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत. शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 8117 Rs. 700/- Rs. 1700/- 1002 बटाटा क्विंटल 5942 Rs. 1500/- Rs. 2800/- 1003 लसूण क्विंटल 885 Rs. 500/- Rs. 4500/- 1004 … Read more

यंदा ‘पणन’ची 50 केंद्रांवरच कापूस खरेदी, जाणून घ्या कधी सुरु होणार केंद्रे ?

हॅलो कृषी ऑनलाईन : यवतमाळ  मागील वर्षांपासून कापसाला चांगला भाव मिळत आहे यंदाच्या वर्षी देखील कापसाचा भावात तेजी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पणन महासंघाकडून यंदाच्या वर्षी कापूस खरेदी केंद्रे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर वर्षी पणन कडून ७० केंद्रांवर कापूस खरेदी करण्यात येते मात्र यंदाच्या वर्षी केवळ ५० केंद्रे सुरु करण्याचा … Read more

सोयाबीन बाजारभाव स्थिर; पहा कोणत्या बाजार समितीत किती मिळाला भाव ?

सोयाबीन बाजारभाव स्थिर; पहा कोणत्या बाजार समितीत किती मिळाला भाव ? | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेलया राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5200 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न … Read more

मटारला 16 हजार तर शेवग्याला कमाल 10 हजार रुपयांचा भाव ; पहा पुणे बाजार समितीमधील शेतमाल बाजारभाव

कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 4001 लिंबू क्विंटल 217 Rs. 600/- Rs. 6000/- 4002 पेरु क्विंटल 138 Rs. 2000/- Rs. 4000/- 4004 टरबूज क्विंटल       4005 फणस क्विंटल       4007 पीअर क्विंटल 19 Rs. 6000/- Rs. 12000/- 4008 पीअर क्विंटल       4009 पीअर क्विंटल       … Read more

शेतकऱ्यांचे आंदोलन फळाला; कांद्याच्या दरात सुधारणा सुरु…

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कमी दराच्या समस्येचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला आता फळ मिळू लागले आहे. जिल्हानिहाय शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच कमी प्रमाणात कांदा बाजारात नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर ताण येऊ लागला आहे. त्याचबरोबर सरकारवरही दबाव आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष … Read more

आज पुणे बाजार समितीत मटारला मिळाला 15 हजारांचा कमाल भाव ; जाणून घ्या इतर बाजारभाव

कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 4001 लिंबू क्विंटल 252 Rs. 1000/- Rs. 6000/- 4002 पेरु क्विंटल 180 Rs. 2000/- Rs. 4000/- 4004 टरबूज क्विंटल       4005 फणस क्विंटल       4007 पीअर क्विंटल 72 Rs. 6000/- Rs. 11000/- 4008 पीअर क्विंटल       4009 पीअर क्विंटल       … Read more

Tur Market Price In Maharashtra Today

Tur Market Price In Maharashtra Today हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या तूर आणि उडीद या दोन्ही पिकांना चांगले भाव मिळताना दिसत आहेत. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तुर बाजारभावानुसार आज तुरीला सर्वाधिक 8000 रुपयांचा कमाल दर मिळालेला … Read more

सणासुदीमुळे झेंडूला मिळतोय चांगला दर

हॅलो कृषी ऑनलाईन : गणेशोत्सवानंतर आता नवरात्र सुरु झाल्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली असून इतर फुलांसह झेंडूला देखील राज्यभरात चांगला दर मिळतो आहे. विशेषतः दसऱ्याला झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असल्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा आहे. पावसामुळे झेंडू पिकाला फटका नुकत्याच झालेल्या पावसानं झेंडूच्या फुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळं झेंडूची आवक … Read more