पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत किती मिळतोय पालेभाज्यांना दर ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 9061 Rs. 600/- Rs. 1600/- 1002 बटाटा क्विंटल 5781 Rs. 1700/- Rs. 2300/- 1003 लसूण क्विंटल 595 Rs. 700/- Rs. 4500/- 1004 आले … Read more

उडीदाचे भाव तेजीत; सरकार करणार आयात उडिदाची खरेदी; फायदा कुणाचा ?

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशात उडिदाला चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे उडीद डाळीचे दर देखील तेजीत आहेत. पुढील काळात देखील उडिदाचे भाव चढेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार नाफेडमार्फत आयात उडिदाची खरेदी करणार आहे. पुढील दोन महिने सणांचे आहेत. उडदाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारला दर नियंत्रणासाठी उडीद पुरवठा करणं … Read more

सणासुदीच्या दिवसात पहा पुणे बाजारसमितीत किती मिळतोय फूलांना भाव ?

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 6158 Rs. 600/- Rs. 1500/- 1002 बटाटा क्विंटल 6027 Rs. 1700/- Rs. 2200/- 1003 लसूण क्विंटल 1239 Rs. 700/- Rs. 4500/- 1004 आले … Read more

भेंडी, गवार च्या दरात घट तर मटारचे दर जैसे थे; पहा पुणे बाजार समितीतील बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेले पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 8097 Rs. 600/- Rs. 1500/- 1002 बटाटा क्विंटल 843 Rs. 1600/- Rs. 2200/- 1003 लसूण क्विंटल 1114 Rs. 700/- Rs. 4500/- … Read more

गवार, भेंडीच्या कमाल दरात घट; पहा पुणे बाजारसमिती मधील शेतमाल बाजारभाव

कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 4001 लिंबू गोणी       4002 पेरु किलो 32820 Rs. 20/- Rs. 50/- 4004 टरबूज गोणी       4005 फणस नग       4007 पीअर ट्रे       4008 पीअर पेटी       4009 पीअर डबा       4010 पीअर बॉक्स   … Read more

Tur Market Price : तुरीच्या भावात घट; पहा आज किती मिळाला बाजारभाव ?

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तुर बाजारभावानुसार आज तुरीला सर्वाधिक 7925 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1122 क्विंटल तुरीची आवक झाली. याकरिता कीमानभाव 6500, कमाल भाव 7925 आणि … Read more

उडीद बाजार वधारला ! आज मिळाला कमाल 10,500 रुपयांचा भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीच्या बाजारात दरवाढ झाल्यानंतर उडीदाच्या बाजारात सुद्धा दर वाढ झाल्याचे दिसून आलं होतं उडीदला कमाल 9000 रुपयांचा भाव मिळत होता मात्र आजचे बाजार भाव पाहिले असता. उडीदला रेकॉर्ड ब्रेक असा दर मिळालेला आहे. आज उडीदला कमाल भाव 10500 मिळालेला आहे. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न … Read more

आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय झाला पुणे बाजार समितीच्या शेतमाल दरात बदल ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : आज दुपारी ३ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 7448 Rs. 600/- Rs. 1500/- 1002 बटाटा क्विंटल 6282 Rs. 1600/- Rs. 2200/- 1003 लसूण क्विंटल 1443 Rs. 700/- Rs. … Read more

Tomato Market Price : आज टोमॅटोला किती मिळाला कमाल भाव ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजार भावानुसार, आज टोमॅटोला (Tomato Market Price) कमाल 2000 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 3 क्विंटल टोमॅटोची (Tomato Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव 1400, कमाल भाव 2000 आणि सर्वसाधारण भाव 1600 … Read more

उडीदाचे भाव अद्यापही कमाल 9 हजार रुपयांवर टिकून; पहा आजचे उडीद बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो तुरीनंतर बाजारात बाजारात उडिदाचा भाव वाढला. तुरीच्या भावात सध्या घट झाली असली तरी उडीदाचे भाव मात्र टिकून आहेत. मागच्या काही दिवसांपासून अद्यापही उदिडला कमाल ९ हजार रुपयांचा भाव मिळतो आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील उडीद बाजारभावानुसार आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक ९ हजारांचा कमाल भाव … Read more