नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा ; पाथरी वकील संघाची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता . प्रतिनिधी परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यासह पाथरी तालुक्यात सोयाबीन कापूस या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरसकट पिक विमा देत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पाथरी वकील संघाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे .या संदर्भात बुधवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. पाथरी … Read more

पिकविमा ओला दुष्काळाच्या मागणीसाठी शिवसेनेचा पाथरीत रास्तारोको; राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी शिवसेनेच्या वतीने ओला दुष्काळ व पिकविमा मागणीसाठी परभणी जिल्ह्यात बुधवारी ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परभणीत आंदोलनाचे नेतृत्व करत असताना परभणीचे आ.राहुल पाटील यांनी जिल्ह्यात जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करत पिक विमा देण्यात येणार नाही तोपर्यंत विधानसभेचे सत्र सुरू होऊ देणार नाही ! असा इशारा दिला आहे . … Read more

Fertilizer : सावधान ! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या खरीप हंगाम हा संपुष्टात आला असून आता शेतकऱ्यांना रब्बीचे वेध लागले आहेत रबी हंगामात पेरणीनंतर चांगले उत्पादन मिळण्यासाठी खतांची (Fertilizer) आवश्यकता भासते. मात्र भारतामध्ये आजही खतांच्या काळाबाजारीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. आधीच विविध संकटांनी खचलेल्या शेतकऱ्यांना अवैध आणि नकली खतांमुळे आधीकचे नुकसान सहन करावे लागते. खतांची ही काळाबाजारी … Read more

तानाजी सावंतांनी आमच्या हातात चाॅकलेट ठेवलं; पीक विम्याच्या मागणीवरून शेतकरी संतापले

तानाजी सावंतांनी आमच्या हातात चाॅकलेट ठेवलं; पीक विम्याच्या मागणीवरून शेतकरी संतापले | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : मागील ८ दिवसांपासून राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयाबीन कापूस आणि इतर पिकांचे मोठे नुकनं झाले आहे. म्हणूनच पीक विम्याच्या मागणीसाठी पाथरी येथे … Read more

शेतकऱ्यांना सरकारची दुहेरी दिवाळी भेट, काल खात्यात पैसे, आज MSP वाढले

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आणखी एक मोठी भेट दिली आहे. PM किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता जारी केल्यानंतर, आता मोदी मंत्रिमंडळाने गव्हासह 6 रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने 2022-23 साठी रब्बी पिकांसाठी एमएसपी … Read more

PM Kisan : जर 12वा हप्ता अद्याप खात्यात आला नसेल, तर येथे तपासा डिटेल्स

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा 12वा हप्ता जारी केला. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000-2000 रुपये गेले. विशेष बाब म्हणजे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 2000-2000 रुपयांच्या स्वरूपात 16,000 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. खात्यात किती रक्कम जमा झाली याची … Read more

पंतप्रधान मोदींनी केले 600 हून अधिक किसान समृद्धी केंद्रांचे उदघाटन ; आता ‘एक राष्ट्र एक खत’

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या पुसा मेळा मैदानावर दोन दिवसीय पीएम किसान सन्मान संमेलन 2022 चे उद्घाटन केले आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेअंतर्गत 16,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता जारी केला. यावेळी मोदींनी अॅग्री स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. याशिवाय, त्यांनी केंद्रीय रसायने … Read more

मुसळधार पावसामुळे 4 हजार कोंबड्या पाण्यात बुडाल्या, महिला शेतकऱ्याने रडत रडत सांगितली व्यथा

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील तयार पिके नष्ट होत आहेत. त्याचवेळी बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय पावसामुळे जनावरेही मरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अतिवृष्टीमुळे ४ हजार कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या. पावसामुळे पोल्ट्री फर्मचे नुकसान … Read more

PM Kisan : पीएम किसानचा 12 वा हप्ता पंतप्रधान मोदींच्या हस्ते हस्तांतरित

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना मागच्या अनेक दिवसांपासून खरंतर ज्याची प्रतीक्षा होती तो आजचा दिवस उजाडलेला आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसानच्या (PM Kisan) बाराव्या हप्ता चे पैसे हस्तांतरित केले आहेत. पी एम किसान सन्मान संमेलन 2022 या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसानच्या बाराव्या हप्त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

परभणी अतिवृष्टीची माहीती घेतली, विषय कॅबिनेटमध्ये ठेवणार ! पालकमंत्र्यांचे शेतकऱ्यांना दुरध्वनी वरून आश्वासन

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी तालुका प्रतिनिधी मागील आठ दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे व शुक्रवार 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर शेत शिवारात खरीपातील सोयाबीन ,कापुस पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनास निवेदन देत शनिवार 15 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी … Read more