यंदा ‘पणन’ची 50 केंद्रांवरच कापूस खरेदी, जाणून घ्या कधी सुरु होणार केंद्रे ?

हॅलो कृषी ऑनलाईन : यवतमाळ  मागील वर्षांपासून कापसाला चांगला भाव मिळत आहे यंदाच्या वर्षी देखील कापसाचा भावात तेजी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पणन महासंघाकडून यंदाच्या वर्षी कापूस खरेदी केंद्रे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर वर्षी पणन कडून ७० केंद्रांवर कापूस खरेदी करण्यात येते मात्र यंदाच्या वर्षी केवळ ५० केंद्रे सुरु करण्याचा … Read more

उसाच्या 265 बेण्याच्या नादाला लागू नका”, भाव हवा असेल तर कोणता ऊस लावावा? अजित पवारांनी दिली यादी…

हॅलो कृषी ऑनलाईन : हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी उसाची लागवड करतात. मागच्या दोन वर्षात तर राज्यात ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी अशा ठिकाणी देखील उसाचे उत्पादन घेतले गेले जिथे परंपरागत उसाची शेती केली गेली नाही. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखरेचे देखील चांगले उत्पादन राज्यामध्ये झाले आहे. असे असताना विरोधीपक्षनेते अजित पवार … Read more

नंदूरबार जिल्ह्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी कापसाला मिळालेला चांगला भाव पाहता यावर्षी देखील राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी देखील कापसावरील रोगराईचे संकट शेतऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवणार असे दिसते आहे. राज्यत कापसाचे चांगले उत्पादन घेणाऱ्या नंदुरबार जिल्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जळगाव, … Read more

सोयाबीनच्या 10 बॅगला शेंगाच लागल्या नाहीत; परभणीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार

सोयाबीनच्या 10 बॅगला शेंगाच लागल्या नाहीत; परभणीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी खरिपात पेरणी केलेल्या सोयाबीनच्या तब्बल १० बॅगला पेरणी केल्यानंतर ३ महिण्याचा अवधी होऊनही शेंगा न लागल्या नसल्याने एका शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असुन बियाणे कंपनीकडून … Read more

प्रादुर्भाव झालेल्या पशुधनांसाठी विलगीकरण कक्ष उभारा : बच्चू कडू

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात लंपी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. एवढेच नाही तर यामुळे पशुधनाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पशुपालक चिंतेत आहेत. दरम्यान या आजाराच्या नियंत्रणासाठी विलगीकरण कक्ष तयार करून प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना औषध उपचार करण्याकरिता तेथे एकत्रित ठेवण्याबाबतचे पत्र अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. राज्यामध्ये … Read more

अधिक अन्नधान्य पिकवण्याच्या धोरणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत? वाचा काय सांगतोय नाबार्डचा अहवाल

हॅलो कृषी ऑनलाईन : अन्नधान्याच्या उत्पादनात देश अनेक विक्रम करत आहे. मात्र, दुसरीकडे कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. कृषी क्षेत्रातील या आव्हानांचा अभ्यास करून, नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) ने एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये नाबार्डने उघड केले आहे की, कोणत्याही किंमतीत अधिक वाढ करण्याच्या धोरणामुळे देशातील कृषी क्षेत्र सध्या … Read more

मागणीनुसार एकरकमी एफआरपी देऊ | Hello Krushi

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली आम्ही एकरकमी ‘एफआरपी’बाबत यापूर्वीही स्पष्ट केले आहे; मात्र एफआरपी तीन हप्त्यांत द्यावी, अशी ‘क्रांती’च्या सभासदांचीच मागणी आहे. जे शेतकरी एकरकमी एफआरपीची मागणी करतील, त्यांना एकरकमी देऊ, अशी माहिती आमदार अरुण लाड यांनी दिली. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या २६ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार लाड … Read more

शेतकऱ्यांचे आंदोलन फळाला; कांद्याच्या दरात सुधारणा सुरु…

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कमी दराच्या समस्येचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला आता फळ मिळू लागले आहे. जिल्हानिहाय शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच कमी प्रमाणात कांदा बाजारात नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर ताण येऊ लागला आहे. त्याचबरोबर सरकारवरही दबाव आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष … Read more

रब्बी हंगामात कडधान्य पिकांचे उत्पादन वाढणार! 11 राज्यांसाठी बनवली विशेष योजना

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम शिगेला पोहोचला आहे. याअंतर्गत खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या भातासह इतर पिकांची खुरपणी सुरू आहे. त्याच बरोबर लवकर वाणाचे धानाचे पीक पक्व झाल्यावर तयार झाले आहे. दरम्यान, रब्बी हंगामाची तयारीही सुरू झाली आहे. या क्रमाने, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आगामी रब्बी हंगामात डाळींचे उत्पादन वाढविण्याचे नियोजन केले … Read more

केळीवर सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकऱ्याने 5 एकर बागेवर फिरवला रोटाव्हेटर

केळीवर सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकऱ्याने 5 एकर बागेवर फिरवला रोटाव्हेटर | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी केळीला चांगला भाव मिळाला आहे. शिवाय सणासुदीमुळे केळीच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. असे असताना एका शेतकऱ्याला आपल्या तब्बल ५ एकर केळीच्या बागेवर रोटाव्हेटर फिरवण्याची नामुष्की आली … Read more