जर्मप्लाझम एक्सचेंजवर होणार विचारमंथन, हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विकसित केले जाणार वाण
हॅलो कृषी ऑनलाईन : 19 ते 24 सप्टेंबर दरम्यान देशात प्रथमच प्लॅन्ट जेनेटिक्स रिसोर्सेस फॉर फूड अॅग्रीकल्चर (ITPGRFA) या आंतरराष्ट्रीय कराराच्या नियामक मंडळाचे नववे सत्र होणार आहे. यामध्ये जगभरातील तज्ज्ञ जर्मप्लाझम एक्सचेंजवर मंथन करतील. जेणेकरून हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी बियाण्याच्या जाती विकसित करता येतील. कृषी विकासासाठी सुधारित बियाणे, त्याचे व्यवस्थापन आणि सिंचन इत्यादींशी संबंधित … Read more