जळगावात केळी पिकावर रोग; शेतकऱ्यावर रोपे उपटून टाकण्याची वेळ
हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीये. सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. त्यानंतर उत्पादनात घट झाली. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील केळी बागेवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी काही शेतकऱ्यांना केळीची रोपे उपटून फेकून द्यावी … Read more