उडीदाचे भाव तेजीत; सरकार करणार आयात उडिदाची खरेदी; फायदा कुणाचा ?

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशात उडिदाला चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे उडीद डाळीचे दर देखील तेजीत आहेत. पुढील काळात देखील उडिदाचे भाव चढेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार नाफेडमार्फत आयात उडिदाची खरेदी करणार आहे. पुढील दोन महिने सणांचे आहेत. उडदाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सरकारला दर नियंत्रणासाठी उडीद पुरवठा करणं … Read more

शेतकऱ्यांना फटका ! बटाटा आणि टोमॅटोच्या दरात मोठी घसरण

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, जून महिन्यात टोमॅटोला प्रति किलो ८० ते १०० रुपयांचा भाव मिळत होता मात्र आता टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो आता १५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. बटाट्याच्या दरात 30 टक्क्यांची तर टोमॅटोच्या दरात 20 टक्क्यांची घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी … Read more

खुशखबर ! जळगावात कापसाच्या मुहुर्तालाच मिळाला 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर

खुशखबर ! जळगावात कापसाच्या मुहुर्तालाच मिळाला 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षांपासून कापसाला चांगला भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. यंदाच्या खरिपात देखील कापसाची चांगली लागवड करण्यात आली असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे.अशातच कापूस उत्पदक शेतकऱ्यांसाठी एक … Read more

‘… माझ्याकडून त्यांना 2 घरं, आजच भूमीपूजन’, मेळघाटात अब्दुल सत्तारांची क्विक ऍक्शन ; वाचा नेमकं काय घडलं ?

‘… माझ्याकडून त्यांना 2 घरं, आजच भूमीपूजन’, मेळघाटात अब्दुल सत्तारांची क्विक ऍक्शन ; वाचा नेमकं काय घडलं ? | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : राजकीय डायलॉगबाजीसाठी प्रसिद्ध असलेले अब्दुल सत्तार यांनी सध्या शिंदे सरकारच्या कृषी मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार ‘माझा एक … Read more

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमाला मेळघाटातून सुरुवात ; कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्याच्या घरी मुक्काम

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घोषणा केलेल्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाची सूरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची सुरुवात अमरावती येथील साद्राबाडी या गावापासून करण्यात आली आहे. काल पासूनच कृषिमंत्री आणि अधिकारी या गावात दाखल झाले. काल रात्रीच्या वेळी साद्राबाडी गावातील शेतकरी शैलेंद्र सालकर यांच्याकडे कृषी मंत्री अब्दुल … Read more

पुणे जिल्ह्यानंतर ‘या’ जिल्ह्यातील 109 जनावरांना ‘लंपी’ ची लागण

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान, गुजरात राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या लंपी या जनावरांतील त्वचा रोगाने राज्यात सुद्धा हात पाय पसरायला सुरुवाट केली आहे. सुरवातीला पुण्यातील जुन्नर येथील पशुधनाला या रोगाची बाधा झाली होती. आता अकोला जिल्ह्यात देखील या रोगाने शिरकाव केला आहे. अकोल्यातील मौजे निपाणा (ता. अकोला), तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यात जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव … Read more

चार एकरांवरील सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरवले रोटावेटर

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात हवामान अतिशय लहरी राहिले. या लहरी हवामानामुळे मात्र पिकांवर रोग आणि किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वारंवार फवारण्या करूनही अपेक्षित उत्पादन न आल्यामुळे लातूर येथील औसा तालुक्यातील उजनी येथील शेतकऱ्याने चार एकरावरील सोयाबीन वर रविवारी रोटाव्हेटर फिरवले. अनियमित पाऊस आणि किडींचा हल्ला जुलै … Read more

कृषी विभाग कापूस मूल्य साखळी विकास व उत्पादकता वाढ प्रकल्पाअंतर्गत प्रशिक्षण शिबिर

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी कृषी विभागाच्या कापूस मूल्य साखळी विकास व उत्पादकता वाढ प्रकल्पाअंतर्गत पाथरी तालुक्यातील वडी येथे 30 ऑगस्ट रोजी शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ कीटक शास्त्रज्ञ डॉ . पी . आर . झंवर उपस्थित होते. याप्रसंगी पाथरी तालुका कृषी अधिकारी व्ही … Read more

खत न मिळाल्याने शेतकरी नाराज, कृषी सल्लागाराला बांधले खांबाला

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे युग हे सोशल मीडियाचे युग असून दररोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील असून खते न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी कृषी सल्लागाराला खांबाला बांधले. हा व्हिडिओ एनडीटीव्हीच्या पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत … Read more

साखर कारखान्याचे खेटे मारणे बंद; शेतकऱ्यांना गाव शिवारात बसून करता येणार उसाची नोंदणी

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस नोंदणीसाठी साखर कारखान्यांकडे खेट्या मारण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. शेतकऱ्यांना गावशिवारात बसून ऊस नोंदविण्यासाठी शासनाने ‘महाऊस नोंदणी’ मोबाईल ऍप चालू केले आहे. सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत सोमवारी (२९) साखर आयुक्तालयात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या अॅप्लिकेशनचा प्रारंभ झाला. यावेळी बोलताना साखर आयुक्त म्हणाले की, ‘‘महाऊस नोंदणी … Read more