Onion Rate : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याच्या दरात सुधारणा होणार, पुढच्या महिन्यात दर दुप्पट होण्याची शक्यता

Onion Rate : मागच्या काही दिवसापासून कांद्याच्या दरावरून कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याचे दिसत आहे. कांद्याला दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा अक्षरशः कवडीमोल भावाने विकला आहे. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासदायक बातमी समोर आली आहे. सध्या कांद्याचे दर वाढणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याच्या दरात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे.

रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी हे काम करा

राज्यामध्ये दररोज पिकाचे बाजार भाव बदलत आहेत. रोजच्या बदलत्या दरामुळे रोजचा बाजारभाव पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला देखील घरबसल्या सर्व पिकांचा बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा Hello Krushi मध्ये तुम्हाला महाराष्ट्रामधील सर्व बाजार समित्यांमधील सर्व पिकांचे बाजारभाव पाहायला मिळतील तेही अगदी मोफत. याशिवाय हवामान अंदाज, कृषी योजना, सातबारा उतारा, जमीन मोजणी यांसारख्या अनेक सुविधा तुम्हाला अगदी मोफत पाहायला मिळतील. त्यासाठी आत्ताच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा.

Download Hello Krushi Mobile App

अनेक शेतकऱ्यांनी कांद्यामध्ये रोटावेटर फिरवले कोणी कांद्याच्या वखारी जाळून टाकल्या तर काही शेतकऱ्यांनी अगदी कवलीमोल भावाने कांदा कांद्याची विक्री केली. त्यामुळे सध्या कांद्याचे उत्पन्न मध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे कांद्याचे उत्पन्न घटल्यामुळे परिणामी बाजारामध्ये कांद्याचे आवक कमी येऊ लागली आहे. कांद्याची आवक बाजारात कमी येत असल्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता. (Onion Rate)

माहितीनुसार, सप्टेंबर पर्यंत कांद्याच्या किमती जवळपास दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच कांद्याचे जर 50 ते 60 रुपये प्रति किलो वर जातील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला देखील मोठा दिलासा मिळाला आहे. जर टोमॅटो प्रमाणे कांद्याला देखील भाव मिळाला तर लवकरच शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत बनेल असे देखील बोलले जात आहे

See also  ठनका गिरने से महिला हुई घायल, एक सर्पदंश का शिकार

मुंबई मार्केटमध्ये कांदा दरात वाढ

टोमॅटोचे दर वाढलेले असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. मात्र आता पुन्हा जर कांद्याचे दर वाढले तर सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. नवी मुंबईत एमपीएमसी कांदा मार्केटमध्ये देखील कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी 15 ते 20 रुपये किलोने मिळणार कांदा ३५ रुपये किलो पर्यंत गेला आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे त्या शेतकऱ्यांना

शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत

कांद्याला दर नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून कांद्याला अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांनी घोषणा केल्यापासून कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कांदा अनुदान जमा झाले नाही. त्यामुळे हे अनुदान नक्की कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत. त्याचबरोबर लवकरात लवकर कांद्याचे अनुदान जमा करावे अशी देखील शेतकरी मागणी करत आहेत.

या ठिकाणी पहा कांद्याचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कांद्याच्या रोजचा बाजारभाव पाहायचा असेल तर आताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करा.यानंतर तुम्ही रोजच्या कांद्याला किती बाजार भाव मिळतोय हे अगदी अचूकपणे आणि मोफत पाहू शकता त्यामुळे लगेचच हे अँप इन्स्टॉल करा.

Download Hello Krushi Mobile App

शेतमाल : कांदा

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/08/2023
कोल्हापूरक्विंटल5462100026001700
औरंगाबादक्विंटल671830022001250
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल885390024001650
खेड-चाकणक्विंटल200100025001800
सोलापूरलालक्विंटल1243510035001400
धुळेलालक्विंटल301015023001800
जळगावलालक्विंटल58350021371350
उस्मानाबादलालक्विंटल16255028002675
पंढरपूरलालक्विंटल49250032001800
साक्रीलालक्विंटल357080022701800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल515750027001600
पुणेलोकलक्विंटल14764100025001750
पुणे- खडकीलोकलक्विंटल14100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल29160026002100
पुणे-मोशीलोकलक्विंटल763100025001700
वाईलोकलक्विंटल15100028001700
कामठीलोकलक्विंटल8120016001400
कल्याणनं. १क्विंटल3240027002550
नागपूरपांढराक्विंटल960240030002850
येवलाउन्हाळीक्विंटल800030024502000
नाशिकउन्हाळीक्विंटल453260026512000
लासलगावउन्हाळीक्विंटल2120080025212280
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल455080024712250
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल22253100024802250
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1800060024422175
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल17104110027001900
सिन्नर – नायगावउन्हाळीक्विंटल101820026262250
कळवणउन्हाळीक्विंटल1570060029002350
संगमनेरउन्हाळीक्विंटल633430029651632
चांदवडउन्हाळीक्विंटल1100020024632180
मनमाडउन्हाळीक्विंटल900070024512200
सटाणाउन्हाळीक्विंटल1743555026552150
कोपरगावउन्हाळीक्विंटल648037525752140
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2440070029552350
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल420070024802000
भुसावळउन्हाळीक्विंटल580015001500
वैजापूरउन्हाळीक्विंटल312670027002100
देवळाउन्हाळीक्विंटल735022525552100

Tags: Onion RateOnion Rate Today

See also  लावारिस हालत में 98 बोतल नेपाली शराब बरामद

Leave a Comment