अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊनही सोयाबीनचे भाव का पडत आहेत?

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असले तरी दरात घट दिसून येत आहे. सोयाबीनचे जास्त उत्पादन आणि मागील थकबाकीदार साठा यामुळे सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत स्पॉट मार्केटमध्ये सोयाबीनचा भाव 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या प्रमुख सोयाबीन … Read more

कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता; कांदा उत्पादकांना मिळणार का दिलासा ?

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात नाफेडने जुलै महिन्यातच कांद्याची खरेदी पूर्ण केली होती. राज्यात सर्वाधिक खरेदी नाशिक जिल्ह्यातून झाली होती.तर आता नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा साठवणुकीत सडल्याची माहिती आहे. यावर्षी नाफेडने 2 लाख 38 हजार टन कांद्याची खरेदी केली होती.हा कांदा अद्याप बाजारात विक्रीसाठी आणलेला नाही. खरेदी केलेला आणि बफर स्टॉकमध्ये साठवलेला कांदा ऑगस्ट … Read more

कांद्यापाठोपाठ आता लसणाचीही तीच तऱ्हा ; शेतकऱ्यांना मिळतोय 5-30 रुपये प्रतिकिलो भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कांद्याच्या गडगडलेल्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आता कांद्याप्रमाणेच लसणाची स्थिती झाली आहे. बाजारात लसणाची किंमत गडगडली आहे. शेतकऱ्यांना मंडईत लसणाचा भाव 5 रुपये किलोपर्यंत मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बंपर उत्पादनामुळे अडचणी लसणाच्या या दुर्दशेचे कारण म्हणजे बंपर उत्पादन. प्रत्यक्षात यावेळी मध्य प्रदेश, राजस्थान आणि … Read more

गोगलगायीग्रस्तांना शासनाकडून 98 कोटींची मदत; पहा कोणत्या जिल्ह्याला किती मिळणार भरपाई ?

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी खरीप हंगामाची सुरुवात कोरड्याने झाली. जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वावरात पिके अंकुरित असतानाच पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अख्खी पिके नष्ट झाली. हा प्रादुर्भाव बीड, उस्मानाबाद आणि लातूर या भागात जास्त झाला होता. मात्र … Read more

दीपावलीपूर्वी खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण; ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, खाद्यतेलाच्या चढ्या किमतींशी झगडणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सणासुदीच्या काळात महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. ज्या अंतर्गत दिवाळीत खाद्यतेलाच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी ही माहिती दिली आहे. … Read more

यंदाही पांढऱ्या सोन्याचा बोलबाला ! राज्यात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागील हंगामात इतर कोणत्याही शेतीमालापेक्षा कोणत्या मालाला चांगला भाव मिळाला तर तो कापसाला मिळाला. मागील हंगामात कापसाचा दर प्रति क्विंटल १४ हजारांपर्यंत पोहचला होता. त्यामुळे कापूस लागवडीतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा यंदाही वर्षी शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. असे असताना एक आनंदाची बातमी म्हणजे नव्या कापसाला प्रति क्विंटल १० हजार … Read more

मका दर आणखी किती वाढतील ?

Last updated Aug 25, 2022 हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे मका भाव पाहता हे भाव चांगले असल्याचे दिसून येत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे मक्याच्या दरात तेजी असल्याचे सांगण्यात येत आहे. मक्याला चांगला दर मिळत असल्यानं खरिपातील मका लागवडही काही प्रमाणात वाढली आहे. लष्करी आळीचा फटका यंदा कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, … Read more

MCX वर कापसाचा भाव 50,000 रुपयांवर, या महिन्यात भाव 14 टक्क्यांनी वाढले

MCX वर कापसाचा भाव 50,000 रुपयांवर, या महिन्यात भाव 14 टक्क्यांनी वाढले | Hello Krushi Home आर्थिक MCX वर कापसाचा भाव 50,000 रुपयांवर, या महिन्यात भाव 14 टक्क्यांनी वाढले error: Content is protected !!