पिक विमा व ओला दुष्काळ जाहीर करा; युवा शेतकरी संघर्ष समितीने घेतली कृषिमंत्र्यांची भेट
हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर व परभणी तालुक्यातील ऑक्टोबर मध्ये सततच्या पावसाने व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली .यावेळी पाथरी तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत पाथरी तालुक्यात झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीनंतर या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना … Read more