Category: कृषी प्रक्रिया

  • सातवां, ‘ULPIN’ अब आय के कागजात पर अनिवार्य है

    हैलो कृषि ऑनलाइन: राज्य में सरकार ने अब से सभी 12 किश्तों और आय पत्रों पर ‘विशिष्ट भूमि पहचान संख्या’ (ULPIN नंबर) जारी करने की मंजूरी दे दी है। दिलचस्प बात यह है कि यह नोटिफिकेशन केंद्र सरकार ने किया था।

    राजस्व एवं वन विभाग के संयुक्त सचिव रमेश चव्हाण ने 30 नवंबर, 2022 को इस संबंध में एक सरकारी फैसला जारी किया है। सातवां, इसमें कहा गया है कि राजस्व प्रणाली को आय के कागजात पर ‘ULPIN’ (यूनिफाइड लैंड पार्सल आइडेंटिफिकेशन नंबर) नंबर दिखाने की मंजूरी दी गई है। अभी व। इसके लिए महाराष्ट्र भू-राजस्व संहिता, 1966 तथा महाराष्ट्र भू-राजस्व अधिकार अभिलेख एवं रजिस्टर, तैयारी एवं अनुरक्षण नियम, 1971 के प्रावधानों को समर्थन के रूप में लिया गया है। इस फैसले से केंद्र को किसी संपत्ति का पता लगाने में भी आसानी होगी।


    ई-फरफार परियोजना की स्टेट कोऑर्डिनेटर डिप्टी कलेक्टर सरिता नारके ने कहा, ‘केंद्र सरकार ने देश के सभी राज्यों को राजस्व दस्तावेजों को बचाने और उपयोग करने की विधि को सरल और कम्प्यूटरीकृत करने के निर्देश दिए हैं. भारत को संयुक्त राष्ट्र द्वारा उपयोग करने का निर्देश दिया गया था. संपत्ति से संबंधित दस्तावेजों पर यूएलपीआईएन सभी राज्यों में दस्तावेजों को सुव्यवस्थित करने में मदद करेगा, यह महसूस करने के बाद, केंद्र ने पूरे देश में यूएलपीएन के संबंध में निर्देश जारी किए हैं।

    इस बीच, यूएलपीआईएन नंबर जारी करने के सरकार के फैसले के बाद भी सतबारा और आय विवरणों पर पिछले नंबर बने रहेंगे। “राज्य ने पहले से ही ग्रामवार दस्तावेजों को संरक्षित कर रखा है। इसलिए प्रत्येक गांव में राजस्व कार्यालय नंबर एक से शुरू होते हैं। लेकिन अब यूएलपीआईएन के आने से देश में किसी भी संपत्ति के दस्तावेज का एक अलग नंबर होगा और उसकी पहचान करना संभव होगा।” यह तुरंत,” राजस्व विभाग के सूत्रों ने कहा।


    सातवें पद में यही परिवर्तन होगा

    – यूएलपी अब समूह संख्या और उपखंड के उल्लेख से पहले संख्या डालेगा।
    – यूएलपी से संबंधित स्कैनेबल क्यूआर कोड अब गांव के सैंपल नंबर सात पर्ची पर दाहिने हाथ के कोने में होगा। वहीं ULPIN नंबर भी देना होगा।
    – पेपर के बीच में महाराष्ट्र सरकार का लोगो होगा।
    – यूएलपीआईएन नंबर फॉर्म पर पहली लाइन के ऊपर बाईं ओर दिया जाएगा।
    – यूएलपी से संबंधित स्कैन करने योग्य क्यूआर कोड अब लीफलेट के ऊपर दाएं कोने में होगा।
    – वहीं ULPIN नंबर भी देना होगा।

    स्रोत: एग्रोवन


  • Coconut: नारळापासून बनवा Icecream, Jelly; बक्कळ पैसे कमावण्यासाठी असा करा प्रक्रिया उद्योग..

    नमस्ते कृषि ऑनलाइन: किसान मित्रों, हमारे पास ज्यादातर किसान हैं जो पारंपरिक फसलें उगाते हैं और कृषि (नारियल) जीविकोपार्जन करता है। लेकिन किसानों की अनुषंगी व्यवसाय की ओर रुख करने की प्रवृत्ति कम है। प्रसंस्करण उद्योग पर ध्यान केंद्रित करने पर किसान निश्चित रूप से अच्छा मुनाफा कमा सकते हैं। हेलो एग्रीकल्चर के माध्यम से आज हम एक लाभदायक और अनोखे व्यवसाय के बारे में जानने जा रहे हैं।

    जैसा कि किसान कहते हैं, हम प्रसंस्करण उद्योग पर ध्यान नहीं देते हैं। कच्चा माल उपलब्ध कराने का काम किसान ही करते हैं। लेकिन अब किसानों को खुद व्यवसाय करने की जरूरत है। यदि आप कृषि को व्यवसायिक दृष्टिकोण से देखें तो निश्चित रूप से आप बहुत अच्छा पैसा कमा सकते हैं। थाईलैंड में नारियल से कई उत्पाद बनाए जाते हैं। इसमें आइसक्रीम, जेली भी बनाई जाती है। हमने जो वीडियो संलग्न किया है, उसमें आप देख सकते हैं कि नारियल को विभिन्न व्यंजनों में कैसे बनाया जाता है।


    दरअसल हमारे देश में नारियल को कल्पवृक्ष कहा जाता है। नारियल की खेती कई वर्षों से की जाती रही है। लेकिन किसान केवल शाहली और तैयार नारियल ही बेचते हैं। लेकिन क्या आप जानते हैं? नारियल पानी, हेल्दी ड्रिंक्स, जेली और सबसे महत्वपूर्ण आइसक्रीम नारियल से तैयार की जा सकती है।

    थाईलैंड जैसे देशों में नारियल से तरह-तरह के उत्पाद बनाए और बेचे जाते हैं। वहां पर कोकोनट आइसक्रीम को खासतौर पर पसंद किया जाता है. उसी तर्ज पर अगर आप भारत में नारियल की खेती कर रहे हैं तो आप अपना खुद का ब्रांड बना सकते हैं और इस तरह मुनाफा कमा सकते हैं।


    इस व्यवसाय में चुनौतियां

    1) इस बिजनेस को करने के लिए आपको नारियल की खेती करनी होगी। रोपण के बाद नारियल या शाहली पैदा करने में काफी समय लगता है।
    2) इस व्यवसाय को चलाने के लिए मशीनरी की आवश्यकता होती है।
    3) बाजार को उपलब्ध कराना आवश्यक है
    4) इस व्यवसाय के लिए मशीन और आदमी दोनों की आवश्यकता होती है।

    इस व्यवसाय में जैम का पक्ष

    1) आप नारियल पानी को केवल आकर्षक और टिकाऊ पैकेज के साथ एनर्जी ड्रिंक के रूप में बेच सकते हैं।
    2) आप गीले नारियल और पानी दोनों को अच्छी पैकेजिंग में बेच सकते हैं।
    3) आप नारियल की जेली को नारियल के गोले में बनाकर बेच सकते हैं ताकि पैकेजिंग पर कोई अतिरिक्त खर्च न आए। यह और भी आकर्षक लगेगा।
    4) आप नारियल की आइसक्रीम बनाकर बेच सकते हैं।
    5) इन सभी उत्पादों को बनाने के दौरान उत्पन्न जैविक कचरे को पुनर्नवीनीकरण (उर्वरक, आभूषण, भस्मीकरण) किया जा सकता है।


  • पीक विम्यासाठी माजलगावातील शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री सावेंचा ताफा





    पीक विम्यासाठी माजलगावातील शेतकऱ्यांनी अडवला पालकमंत्री सावेंचा ताफा | Hello Krushi








































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. ऐन दीपावली तोंडावर असताना शेतकऱ्यांचे पीक वाया गेल्यामुळे सण साजरा करायला पैसे नाहीत अशी अवस्था आहे. सरकार मदत करेल अशी आशा आहे मात्र अद्यापही पंचनामे देखील झाले नाहीत. अशात बीडचे पालकमंत्री अतुल सावे हे माजलगावचा दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान शेतकरी संघर्ष समितीनं त्यांचा ताफा अडवल्याची घटना घडली. अचानक ताफा अडवल्यानं शेतकरी आणि पोलिसांमध्ये थोडा काळ तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

    शेतकरी संघर्ष समितीने अडवला ताफा

    परतीच्या पावसानं बीड जिल्ह्यातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे तर सोडा मात्र पीक विम्याची अग्रीम रक्कम देखील मिळाली नसल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत. पालकमंत्री अतुल सावे हे माजलगावचा दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान शेतकरी संघर्ष समितीने त्यांचा ताफा अडवल्याचा प्रकार घडला. अचानक ताफा अडवल्यानं शेतकरी आणि पोलिसांत थोडा काळ तणाव निर्माण झाला होता. ओल्या दुष्काळाची जिल्ह्यावर गडद छाया असतानाच पालकमंत्री अतुल सावे मात्र बीडचं पालकत्व स्वीकारल्यानंतर केवळ दुसऱ्यांदा बीड जिल्ह्यात आले आहेत. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

    error: Content is protected !!





  • How To Manage Caotton And Soybean Crop

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने (Crop Management) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्यवस्थापन

    १) कापूस :

    पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

    –कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या (Crop Management) व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    — कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्झीफेन 5% +डायफेन्थुरॉन 25% (पूर्व मिश्रित किटकनाशक) 400 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

    –कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

    — कापूस पिकात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.

    २) सोयाबीन

    –पाऊस झालेल्या ठिकाणी काढणी न केलेल्या सोयाबीन पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

    –पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले सोयाबीन पिक गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे.

    –काढणी केलेले सोयाबीन पिक पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी.

    –काढणी केलेले सोयाबीन उन्हात वाळवूनच मळणी करावी.

    –पुढील हंगामात बियाण्यासाठी सोयाबीनचा वापर करावयाचा (Crop Management) असल्यास सोयाबीनची मळणी 350 ते 400 आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल.

    –मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल.

  • राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; कशी घ्याल पिकांची काळजी ? जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 11 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीसाऱ्यासह मुसळधार पावसाची तर जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात ; दिनांक 12 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

    पीक व्यवस्थापन

    १) कापूस

    कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्झीफेन 5% +डायफेन्थुरॉन 25% (पूर्व मिश्रित किटकनाशक) 400 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे.

    २) सोयाबीन

    पुढील दोन दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले सोयाबीन पिक गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले सोयाबीन पिक पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची स्वच्छ हवामानात काढणी करावी.

    ३)तूर

    तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. शक्य असेल तेथे तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

    ४) खरीप भुईमूग

    काढणीस तयार असलेल्या खरीप भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

    ५) मका

    मका पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करता येते. पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.

    ६) रब्बी ज्वारी

    रब्बी ज्वारी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात (1 ते 15 ऑक्टोबर) करावी. पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.

    ७) रब्बी सूर्यफूल

    रब्बी सुर्यफुलाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. पेरणी संकरीत वाणासाठी 60X30 सेंमी तर सुधारित वाणासाठी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे वापरावे.

  • शेवग्याचा दर उतरला तर मटारला मिळाला कमाल 18 हजार रुपयांचा दर ; पुणे बाजार समितीतील बाजारभाव

    कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 4001 लिंबू क्विंटल 273 Rs. 1000/- Rs. 5000/- 4002 पेरु क्विंटल 199 Rs. 2000/- Rs. 5000/- 4004 टरबूज क्विंटल       4005 फणस क्विंटल       4007 पीअर क्विंटल 44 Rs. 6000/- Rs. 11000/- 4008 पीअर क्विंटल       4009 पीअर क्विंटल       4010 पीअर क्विंटल       4012 पेरु क्विंटल       4014 पेरु क्विंटल       4019 पिच क्विंटल       4020 पिच क्विंटल       4021 पिच क्विंटल       4022 पिच क्विंटल       4023 प्लम क्विंटल 9 Rs. 3000/- Rs. 4000/- 4024 प्लम क्विंटल       4025 प्लम क्विंटल       4026 प्लम क्विंटल       4027 रामफळ क्विंटल       4028 रामफळ क्विंटल       4029 रामफळ क्विंटल       4030 रामफळ क्विंटल       4031 पेरु क्विंटल       4032 सफरचंद – फ्युजी क्विंटल       4033 सफरचंद -फ्युजी क्विंटल       4034 संञा क्विंटल 178 Rs. 3000/- Rs. 8000/- 4035 संञा क्विंटल       4036 संञा क्विंटल       4038 अननस क्विंटल 180 Rs. 600/- Rs. 3300/- 4039 संञा क्विंटल       4040 अननस क्विंटल       4041 सिताफळ क्विंटल 444 Rs. 1500/- Rs. 10000/- 4042 अननस क्विंटल       4043 सिताफळ क्विंटल       4044 अंजीर क्विंटल       4045 सिताफळ क्विंटल       4046 सिताफळ क्विंटल       4047 अंजीर क्विंटल       4048 अंजीर क्विंटल       4049 स्ट्रॉबेरी क्विंटल       4050 स्ट्रॉबेरी क्विंटल       4051 बोर क्विंटल 12 Rs. 1000/- Rs. 2200/- 4052 बोर क्विंटल       4053 चेरी क्विंटल       4054 चिक्कू क्विंटल 25 Rs. 1000/- Rs. 4000/- 4055 चिक्कू क्विंटल       4056 चिक्कू क्विंटल       4057 स्ट्रॉबेरी क्विंटल       4058 स्ट्रॉबेरी क्विंटल       4059 डाळींब-नं.१ क्विंटल 2302 Rs. 1000/- Rs. 18000/- 4060 टरबूज क्विंटल       4061 डाळींब-नं.१ क्विंटल       4062 टरबूज क्विंटल       4063 सफरचंद-सिमला क्विंटल 1869 Rs. 4000/- Rs. 10000/- 4064 टरबूज क्विंटल       4065 टरबूज क्विंटल       4066 सफरचंद-फ्युजी क्विंटल       4067 नासपती क्विंटल 19 Rs. 7000/- Rs. 8000/- 4068 नासपती क्विंटल       4069 जांभूऴ क्विंटल       4070 जांभूऴ क्विंटल       4072 नासपती क्विंटल       4074 कलिगङ क्विंटल 106 Rs. 500/- Rs. 1500/- 4075 लीची क्विंटल       4076 विलायची क्विंटल       4077 कलिगङ क्विंटल       4078 लीची क्विंटल       4079 करवंद क्विंटल       4080 लीची क्विंटल       4081 आवळा क्विंटल       4082 करवंद क्विंटल       4083 आवळा क्विंटल       4084 आवळा क्विंटल 3 Rs. 2000/- Rs. 4000/- 4085 कवट क्विंटल       4086 केळी क्विंटल 5 Rs. 1000/- Rs. 1400/- 4087 केळी क्विंटल       4088 मोसंबी क्विंटल       4089 मोसंबी क्विंटल 180 Rs. 700/- Rs. 5000/- 4090 मोसंबी क्विंटल       4091 आवऴा क्विंटल       4093 कोकम क्विंटल       4094 कोकम क्विंटल       4095 जदाऴू क्विंटल       4096 जदाऴू क्विंटल       4097 मॉसंबी क्विंटल       4100 नासपाती क्विंटल       4102 पपई क्विंटल 528 Rs. 900/- Rs. 2600/- 4103 पपई क्विंटल       4104 पपई क्विंटल       4105 डाळींब-गणेश क्विंटल       4106 डाळींब-गणेश क्विंटल       4107 डाळींब- गणेश क्विंटल       4108 डाळींब- गणेश क्विंटल       4109 डाळींब-भगवा क्विंटल       4110 डाळींब-भगवा क्विंटल       4111 डाळींब-भगवा क्विंटल       4112 डाळींब-भगवा क्विंटल       4113 डाळींब-नं.१ क्विंटल       4114 डाळींब-नं.१ क्विंटल       4115 डाळींब-नं.२ क्विंटल       4116 डाळींब-नं.२ क्विंटल       4117 डाळींब-नं.२ क्विंटल       4118 डाळींब-नं.२ क्विंटल       4119 आरक्ता क्विंटल       4120 आरक्ता क्विंटल       4121 आरक्ता क्विंटल       4122 आरक्ता क्विंटल       4123 सफरचंद-डेलीशयस क्विंटल       4124 सफरचंद-डेलीशयस क्विंटल       4125 सफरचंद -डेलीशयस क्विंटल       4126 सफरचंद-सिमला क्विंटल       4128 सफरचंद-सिमला क्विंटल       4129 सफरचंद-वॉशिंग्टन क्विंटल       4130 सफरचंद-वॉशिंग्टन क्विंटल       4131 सफरचंद-वॉशिंग्टन क्विंटल       4132 आंबा-हापूस क्विंटल       4133 आंबा-हापूस क्विंटल       4134 आंबा-हापूस क्विंटल       4135 आंबा-हापूस क्विंटल       4136 आंबा-बेगलोर क्विंटल       4137 आंबा-बेगलोर क्विंटल       4138 आंबा-बेगलोर क्विंटल       4139 आंबा-बेगलोर क्विंटल       4140 आंबा-तोतापूरी क्विंटल       4141 आंबा-तोतापूरी क्विंटल       4142 द्राक्ष – तासगांव क्विंटल       4143 द्राक्ष – तासगांव क्विंटल       4144 आंबा-तोतापूरी क्विंटल       4145 आंबा-तोतापूरी क्विंटल       4146 द्राक्ष – तासगांव क्विंटल       4147 आंबा-रायवळ क्विंटल       4148 आंबा-रायवळ क्विंटल       4149 आंबा-रायवळ क्विंटल       4150 आंबा-रायवळ क्विंटल       4151 द्राक्ष – तासगांव क्विंटल       4152 द्राक्ष -बेंगलोर क्विंटल 11 Rs. 6000/- Rs. 7000/- 4153 आंबा-लालबाग क्विंटल       4154 आंबा-लालबाग क्विंटल       4155 द्राक्ष -बेंगलोर क्विंटल       4156 आंबा-लालबाग क्विंटल       4157 द्राक्ष -बेंगलोर क्विंटल       4158 द्राक्ष -बेंगलोर क्विंटल       4159 द्राक्ष – शरद क्विंटल       4160 आंबा-लालबाग क्विंटल       4161 आंबा-बदाम क्विंटल       4162 आंबा-बदाम क्विंटल       4163 द्राक्ष – शरद क्विंटल       4164 आंबा-बदाम क्विंटल       4165 द्राक्ष – शरद क्विंटल       4166 द्राक्ष – शरद क्विंटल       4167 द्राक्ष – सिडलेस क्विंटल       4168 द्राक्ष – सिडलेस क्विंटल       4169 द्राक्ष – सिडलेस क्विंटल       4170 द्राक्ष – सिडलेस क्विंटल       4171 आंबा – पायरी क्विंटल       4172 आंबा – नीलम क्विंटल       4173 आंबा – मलगॉबा क्विंटल       4174 आंबा – केशर क्विंटल      
  • बटाटे आणि तांदूळ यापासून ‘हा’ फायदेशीर व्यवसाय सुरू करा; जाणून घ्या

    हॅलो कृषी ऑनलाईन : जर तुम्हीही कमी खर्चात फायदेशीर व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही घरबसल्या बटाटा चिप्स बनवण्याचा व्यवसाय करू शकता. ज्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल आणि एकत्र तुम्ही मोठा नफा कमवू शकता. यासोबतच तुम्ही तांदूळ कुरकुरीत बनवण्याचा व्यवसायही सुरू करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की दोन्ही व्यवसाय फायदेशीर आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ती पूर्ण पद्धत.

    बटाटा चिप्स बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे. खरे तर बटाट्याच्या चिप्स मोठ्या प्रमाणावर बनवण्यासाठी मोठ्या मशिन्सची आवश्यकता असते. ज्याची किंमत लाखात आहे. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कमी गुंतवणूक आणि कमी जागेत तुम्ही स्वतःचा बटाटा चिप्स बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करू शकता.

    १) बटाटा चिप्स साठी साहित्य

    बटाटा, मीठ, पाणी, तेल

    बटाटा चिप्स कसे बनवायचे ?

    • बटाटा चिप्स बनवण्यासाठी प्रथम बटाटे चांगले धुवून घ्या.
    • बटाटे धुतल्यानंतर सोलून घ्या, नंतर स्लायसरच्या मदतीने चिप्सच्या आकारात कापून घ्या.
    • अब इसे फिर से धो लें तथा फिर कुछ वक्त के लिए धूप में सूखा लें.
    • आता कढईत तेल गरम करा, त्यानंतर आता गरम तेलात बटाटे तळून घ्या.
      हलका तपकिरी रंग आला की तेलातून चिप्स काढा.
    • आता त्यात आवश्यकतेनुसार मीठ टाका.
    • आता तुमच्या बटाटा चिप्स बाजारात विकायला तयार आहेत.

    २) तांदळापासून कुरकुरे बनवण्यासाठी साहित्य

    तांदूळ, जिरे,कलोंजी (काळे तीळ), पाणी, हळद, तळण्यासाठी तेल,मीठ,साखर

    तांदळापासून कुरकुरे कसे बनवायचे ?

    • सर्व प्रथम, तांदूळ मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून बारीक पावडर बनवा. वाडग्यात काढताना पीठ चाळून घ्या. किंवा थेट बाजारातून तांदळाचे पीठही घेऊ शकता.
    • पिठात हळद, जिरे, काळे तीळ आणि/किंवा कलोंजी मिठासह घाला.
    • हे पीठ सतत ढवळत असताना किमान ५ मिनिटे मध्यम आचेवर पॅनमध्ये भाजून घ्या. पिठात कोणताही रंग घालू नका, ते फक्त स्टार्च सक्रिय करण्यासाठी आहे.
    • सॉसपॅनमध्ये पाणी उकळवा. भाजलेले तांदळाचे पीठ एका भांड्यात किंवा परातीत काढून थोडे थोडे पाणी घालत रहा.
    • एकदा पाणी मिसळले आणि पीठ मळण्यासाठी पुरेसे गरम झाले की, चाळणे सुरू करा. एक छान गुळगुळीत गोळा तयार होईपर्यंत आणि स्पर्शास मऊ होईपर्यंत पीठ मळून घ्या.
    • भाग तयार करण्यासाठी, प्रथम थोडे पीठ घ्या आणि उर्वरित ओल्या कापडाने झाकून ठेवा. पिठाचे छोटे छोटे गोळे करा आणि लांब कुरकुरीत काड्यांसारखे लाटून घ्या. उर्वरित पीठासाठी समान प्रक्रिया पुन्हा करा.
    • यानंतर, मध्यम ते उच्च आचेवर तळण्यासाठी तेल ठेवा आणि कुरकुरीत तळण्यास सुरुवात करा.
    • सुमारे 7-10 मिनिटे कुरकुरीत बुडबुडे कमी होईपर्यंत तळा.
    • यानंतर तेलातून कुरकुरीत काढा आणि मसाला बनवण्यासाठी एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करा आणि कुरकुरीत वर शिंपडा. यानंतर तुमचे कुरकुरे बाजारात विक्रीसाठी तयार आहेत.

     

  • ऐन सणासुदीच्या काळात बिघडू शकते किचन बजेट ; आता तांदुळही महागणार… !

    हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात भाताची पेरणी कमी झाल्यामुळे भाताचे उत्पादन सुमारे 60-70 लाख टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. उत्पादनातील या मोठ्या घसरणीच्या दरम्यान, तांदळाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र सर्वसामान्य माणसाला रोजच्या जेवणासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

    अशा स्थितीत आधीच मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर महागाईचा दबाव आणखी वाढेल. किरकोळ महागाई केवळ 7 टक्क्यांवर पोहोचली आहे. तांदूळ-गहूसारखे खाद्यपदार्थ महाग झाले तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. आगामी काळातही महागाई उच्च पातळीवर राहील, असा अंदाज तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जून-सप्टेंबरमधील अनियमित पाऊस यामुळे धान पिकाची चिंता वाढली आहे.

    काय आहे तज्ञांचे मत ?

    भारताचे तांदूळ उत्पादन 2021-22 या पीक वर्षात 132.29 दशलक्ष टन होते, जे एका वर्षापूर्वी 1243.7 दशलक्ष टन होते. यंदाच्या खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन ६० ते ७० लाख टनांनी कमी होईल, असा अंदाज अन्न मंत्रालयाने व्यक्त केला आहे. देशातील एकूण तांदूळ उत्पादनात खरीप हंगामाचा वाटा सुमारे ८५ टक्के आहे. तथापि, काही तज्ञांच्या मते, तांदूळ उत्पादनातील घट हे चिंतेचे कारण नाही कारण भारताचा आधीच अस्तित्वात असलेला साठा सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) ची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. याशिवाय तुकड तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा आणि बिगर बासमती निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे परिस्थिती हाताळण्यास मदत होणार आहे.

     

     

     

  • लम्पीला रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश




    लम्पीला रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश | Hello Krushi











































    हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांना होणाऱ्या लंपी या साथीच्या रोगाचा फैलाव राज्यात वेगाने होत आहे. महाराष्ट्रात या रोगाचा होणार फैलाव बघता प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाबाबत मोठी घोषणा केली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लम्पी स्कीन रोगाला रोखण्यासाठी जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासोबत, लम्पी स्कीन आजारांमुळे मृत पावलेल्या जनावरांचा मोबदला त्या शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

    टास्क फोर्सची स्थापना

    राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यांमध्ये या रोगाचा फैलाव झाला आहे. राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापन करण्यात आील आहे. लम्पी रोग अटोक्यात आणण्यासाठी नियमित आढावा घेऊन त्यावर उपाययोजना आणि शिफारस हे टास्क फोर्स करणार आहे.

    जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर

    दरम्यान, औरंगाबादमधील विनोद पाटील यांनी लम्पी स्कीन आजाराचा धोका ओळखून क्वारंटाईन सेंटर उभारण्याची मागणी केली होती. याचा विचार करुन मुख्यमंत्र्यांनी काल (१६) क्वारंटाईन सेंटर उभारण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, लम्पी रोग राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. ज्या ठिकाणी लम्पी रोगाची लागण झालेली आहे. त्या ठिकाणाहून पाच किमीच्या परिघात सर्व जनावरांचं लसीकरण केलं जाणार आहे.

     

    error: Content is protected !!





  • केंद्र सरकारने लंपी त्वचा रोगाला महामारी घोषित करावे, सीएम गेहलोत यांचे मोदींना पत्र

    हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधानांना गायींमध्ये पसरणाऱ्या लंपी त्वचेच्या आजाराला महामारी म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, महामारी घोषित केल्याने या रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि पशुधन वाचवण्यासाठी वैद्यकीय आणि वाहतूक यासारख्या सुविधा मजबूत करण्यात मदत होईल.

    मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राजस्थान व्यतिरिक्त 13 राज्यांमध्ये हा आजार पसरला आहे. मात्र, या आजाराचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे.राजस्थान सरकार हा आजार रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या संदर्भात आवश्यकतेनुसार जलद प्रतिसाद पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय पशू वाहतूक, गुरांचा हाट, पशु मेळा यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय राज्यासाठी पुरेशा लसी मिळण्याची मागणी केली.

    दरम्यान राजस्थान राज्यात 16.22 लाख लसी उपलब्ध आहेत, त्यापैकी 12.32 लाख गोवंशीय प्राण्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तसेच 11.59 लाख जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. रोगग्रस्त भागात रोग सर्वेक्षण, रोग निदान व उपचारासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त वाहने भाड्याने घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.