Lumpy : एप्रिलमध्ये नोंदवलेली पहिली केस, आतापर्यंत 67 हजार गुरे मरण पावली, जाणून घ्या 10 मुद्दे

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात नवी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनानंतर लंपी (Lumpy) त्वचेचा आजार देशात मोठी महामारी बनण्याच्या मार्गावर आहे. या आजारामुळे देशात मोठ्या प्रमाणात गुरांच्या मृत्यूची प्रकरणे समोर येत आहेत.वास्तविक हा विषाणू Poxviridae कुटुंबातील Capripoxvirus वंशाचा आहे. 22 एप्रिल रोजी या विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून या आजाराने 67 हजार गुरांचा … Read more

Facts About Lumpy Disease, In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान आणि हरियाणा राज्यात पशुपालकांना नाकीनऊ आणणाऱ्या लंपी (Lumpy) या त्वचारोगाचा महाराष्ट्रातही फैलाव होत आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये देखील घबराहट निर्माण झाली आहे. वाढत्या प्रादुर्भावाबरोबर या रोगाला घेऊन काही अफवाही पसरत आहेत. राजस्थानातील अनेक गावांमध्ये तर नागरिकांनी दूध पिणेच बंद केले आहे. दूधापासून माणसांनाही या आजाराची लागण होते अशी अफवा आता पसरत … Read more

लंपी चर्म रोगाचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही : आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी चर्म रोगाच्या नियंत्रणासाठी १० लाख लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नसल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंहयांनी सांगितले. समाज माध्यमात अफवा पसरविली जात असल्यास त्यावर कठोर … Read more

लंपीला अटकाव करण्यासाठी बैलगाडा शर्यतीलाही बंदी घातली पाहिजे : माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, कराड राजस्थान, हरियाणा, राज्यात धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातही लंपीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. सातारा जिल्ह्यातही लंपी चा प्रादुर्भाव झाला असून एकाच जनावराचा मृत्यू देखील झाला आहे. याचा संदर्भात कराड येथील शासकीय विश्रामगृह पाळीव जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी स्किन’ या संसर्गजन्य रोगाच्या उपाययोजनां संदर्भात पशुसंवर्धन विभागाची तातडीची बैठक पार पडली. या … Read more

सातारा जिल्ह्यात लंम्पीचा प्रादुर्भाव; तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या मंत्री देसाईंच्या सूचना

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, सातारा लंम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला झाला आहे. हा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. सातारा जिल्ह्यात उद्भवलेल्या लंम्पी चर्म रोग प्रादूर्भावाची … Read more

सातारा जिल्ह्यातील 4 तालुक्यात 55 जनावरांना लम्पी त्वचारोगाची लागण

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा राज्यात देखील जनावरांना होणाऱ्या लम्पी रोगाचा मोठा प्रसार होतो आहे. सातारा जिल्ह्यात जनावरांच्या लम्पी आजाराचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील फलटण, खटाव, सातारा, कराड तालुक्यात एकूण 55 जनावरे बाधित झाले आहेत यामध्ये 45 गाईंचा तर 10 बैलांचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय विभाग सज्ज झाला असून ज्या ठिकाणी जनावरांमध्ये … Read more

‘लंम्पी’ला घाबरू नका, दवाखान्याशी संपर्क करा; पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा लंम्पी त्वचा रोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जनावरांना आवश्यकेनुसार लसीकरणासाठी लस व उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध असून वेळीच उपचार केल्यास हा आजार निश्चित बरा होतो. पशुपालकांनी घाबरुन न जाता नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त … Read more

लंपीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील जनावरे बाजार बंद , मंत्री विखे पाटील यांची माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : राजस्थान गुजरात राज्यात धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातही लंपी चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आहे. राज्यातील या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील जनावरांचे बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. आंतरराज्यीय, आंतर जिल्हा, आंतर तालुकास्तरावर जनावरांची ने आण बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. … Read more

देशातील 15 राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, 75 हजार गायींचा मृत्यू, दूध उत्पादनात घट

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 15 राज्यांतील 175 जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींना या आजाराची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 75 हजार गायींचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे साहजिक दुग्ध उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील 17 जिल्हे प्रादुर्भावग्रस्त आहेत. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक … Read more

लंपीचा प्रादुर्भाव ! कराड शेती उत्त्पन्न बाजार समितीतील जनावरांचा बाजार बंद

लंपीचा प्रादुर्भाव ! कराड शेती उत्त्पन्न बाजार समितीतील जनावरांचा बाजार बंद | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विविध भागांमध्ये लंपी या जनावरांना होणाऱ्या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. दरम्यान, … Read more