Category: पीक लागवड

  • यंदाही पांढऱ्या सोन्याचा बोलबाला ! राज्यात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागील हंगामात इतर कोणत्याही शेतीमालापेक्षा कोणत्या मालाला चांगला भाव मिळाला तर तो कापसाला मिळाला. मागील हंगामात कापसाचा दर प्रति क्विंटल १४ हजारांपर्यंत पोहचला होता. त्यामुळे कापूस लागवडीतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा यंदाही वर्षी शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. असे असताना एक आनंदाची बातमी म्हणजे नव्या कापसाला प्रति क्विंटल १० हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.

    महाराष्ट्रात कापसाला चांगला दर मिळण्याची आशा

    यावर्षी हरियाणा राज्यातील पालवाल जिल्ह्यात या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरु झाली आहे. इथे कापसाला 10 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. हरियाणा आणि पंजाबच्या इतर भागात सप्टेंबरपासून नवीन कापसाची आवक वाढेल. यामुळे महाराष्ट्रातही या हंगामात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला असलेली मागणी, कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि निसर्गाची साथ यामुळे कापसाला चांगला भाव मिळ शकतो.

    उपलब्ध आकडेवारीनुसार देशात कापसाच्या लागवडीत 6.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात नवीन कापूस साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मार्केटमध्ये येतो. यावेळी मात्र ऑगस्टमध्ये कापसाचे भाव आठ टक्क्यांनी वाढले आहेत. भविष्यात कापसाच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 500 गाठींपेक्षा कमी कापूस बाजारात दाखल झाला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या कापसाची किंमत जवळपास दुप्पट आहे. नवीन कापसाला 9 हजार 900 ते 10 हजार रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या कालावधीत कापसाचा सरासरी भाव 5 हजार रुपये होता. भविष्यात कापसाचा भाव 45 हजार ते 47 हजार रुपये प्रति गाठी असेल असं तज्ज्ञांचं मत आहे.

     

  • पावसाची उघडीप; पिकातील ओलावा कसा टिकवाल? वाचा तज्ञांचा सल्ला

    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर काही ठिकाणी ऊन देखील आहे. अशा स्थितीत पिकांमधील ओलावा टिकून राहणे महत्वाचे आहे. पावसात खंड पडलेला असताना पीकामध्ये ओलाव्याचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढील उपाययोजना सुचविलेल्या आहेत.

    बऱ्याचवेळा सरासरी एवढा पाऊस झाला तरी नेमका पीकवाढीच्या संवेदनशील अवस्थेत पावसाचे १ ते २ खंड आढळून येतात. हे पावसाचे खंड बऱ्याचवेळा जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात आढळून येतात. हा पावसाचा अनियमितपणा किंवा खंड पिकांच्या सुरवातीच्या अवस्थेत, पिकांच्या मध्यावस्थेत आणि पक्वतेच्या काळातसुद्धा येऊ शकतो आणि त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

    हे करा उपाय

    1)या काळात विहीर किंवा शेततळ्यात पाणी असल्यास पिकांच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी तुषार किंवा ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.
    2)पिकांच्या अवस्थेनुसार हलक्‍या कोळपण्या कराव्यात, पिकांना मातीची भर द्यावी. कोळपणीमुळे भेगा बुजविल्या जातात. याद्वारे ओलावा साठवून ठेवण्यात मदत होते.
    3)बाष्पीभवनामुळे जमिनीतील सुमारे ७० टक्के ओल उडून जाते. जमिनीतील ओल टिकवून ठेवण्यासाठी शेतातील निरोपयोगी काडी, कचरा, धसकटे, आणि गवताचा वापर पिकाच्या दोन ओळीमध्ये करावा.आच्छादनामुळे २५ ते ३० मीमी ओलाव्याची बचत होते. उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होते.
    4)जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे पानांचे तापमान वाढते. पिके कोमेजतात. पानाच्या पृष्ठभागावरुन मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होते. पानातील अण्णांश तयार करण्याची क्रिया मंदावते. अशावेळी दोन टक्के युरियाची फवारणी केल्यास पिकाच्या पानांतील क्रिया गतिमान होण्यास मदत होते आणि पिके जमिनीतील ओलावा शोषणास सुरुवात करतात.
    5)उष्णतेमुळे पानाच्या पृष्ठभागावरुन होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी केओलीन किंवा खडू पावडरचा ८ टक्के फवारा पानांवर दिल्यास सूर्यप्रकाश पानावरून परावर्तित होऊन पिकाच्या अंतरंगातून होणारी पाण्याची वाफ कमी करण्यास मदत होते.
    6) पिकाच्या फुलोरा ते दाणे भरण्याच्या वेळी एकास तीन प्रमाणात रोपांची संख्या कमी करावी. पिकाची खालील पाने कमी करावीत आणि वरील चार ते पाच पाने ठेवावीत त्यामुळे पाण्याचा ताण कमी होण्यास मदत होते.

  • सद्य हवामान स्थितीत सोयाबीन आणि भाजीपाला पिकांची अशी घ्या काळजी





    सद्य हवामान स्थितीत सोयाबीन आणि भाजीपाला पिकांची अशी घ्या काळजी | Hello Krushi






























    error: Content is protected !!

  • वेस्ट डिकंपोजरने वाढेल शेतकऱ्यांचे उत्पन्न ; जाणून घ्या





    वेस्ट डिकंपोजरने वाढेल शेतकऱ्यांचे उत्पन्न ; जाणून घ्या | Hello Krushi






























    error: Content is protected !!

  • Management Of Tuber Fly On Turmeric





    Management Of Tuber Fly On Turmeric
































    error: Content is protected !!

  • असे करा कापूस, तूर, भुईमूग पिकातील कीड आणि रोग व्यवस्थापन





    असे करा कापूस, तूर, भुईमूग पिकातील कीड आणि रोग व्यवस्थापन | Hello Krushi






























    error: Content is protected !!

  • शेतकऱ्यांनो, शेतात लावा हे ‘रोप’ ; भरून काढेल खताची कमतरता





    शेतकऱ्यांनो, शेतात लावा हे ‘रोप’ ; भरून काढेल खताची कमतरता | Hello Krushi
































    error: Content is protected !!

  • कपाशीमध्ये दिसताच डोमकळी : कामगंध सापळे लावले तरच कमी होईल गुलाबी बोंडअळी…..!





    कपाशीमध्ये दिसताच डोमकळी : कामगंध सापळे लावले तरच कमी होईल गुलाबी बोंडअळी…..! | Hello Krushi
































    error: Content is protected !!

  • दुप्पट नफा मिळविण्यासाठी मचान आणि 3G कटिंग पद्धतीने भाजीपाला पिकवा, ही आहे पद्धत





    दुप्पट नफा मिळविण्यासाठी मचान आणि 3G कटिंग पद्धतीने भाजीपाला पिकवा, ही आहे पद्धत | Hello Krushi


































    error: Content is protected !!

  • 17 ते 23 ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता; पीक व्यवस्थापनात करा हे बदल





    17 ते 23 ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता; पीक व्यवस्थापनात करा हे बदल | Hello Krushi































    error: Content is protected !!