आज पुणे बाजार समितीत मटारला मिळाला 15 हजारांचा कमाल भाव ; जाणून घ्या इतर बाजारभाव

कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 4001 लिंबू क्विंटल 252 Rs. 1000/- Rs. 6000/- 4002 पेरु क्विंटल 180 Rs. 2000/- Rs. 4000/- 4004 टरबूज क्विंटल       4005 फणस क्विंटल       4007 पीअर क्विंटल 72 Rs. 6000/- Rs. 11000/- 4008 पीअर क्विंटल       4009 पीअर क्विंटल       … Read more

Tur Market Price In Maharashtra Today

Tur Market Price In Maharashtra Today हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या तूर आणि उडीद या दोन्ही पिकांना चांगले भाव मिळताना दिसत आहेत. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तुर बाजारभावानुसार आज तुरीला सर्वाधिक 8000 रुपयांचा कमाल दर मिळालेला … Read more

सणासुदीमुळे झेंडूला मिळतोय चांगला दर

हॅलो कृषी ऑनलाईन : गणेशोत्सवानंतर आता नवरात्र सुरु झाल्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली असून इतर फुलांसह झेंडूला देखील राज्यभरात चांगला दर मिळतो आहे. विशेषतः दसऱ्याला झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असल्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा आहे. पावसामुळे झेंडू पिकाला फटका नुकत्याच झालेल्या पावसानं झेंडूच्या फुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळं झेंडूची आवक … Read more

आठवड्याच्या पहिल्या दिवशी किती मिळाला भाव ? पहा पुणे बाजारसमितीमधील शेतमाल बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत प्राप्त पुणे बाजारसमितीमध्ये प्राप्त शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 7523 Rs. 600/- Rs. 1400/- 1002 बटाटा क्विंटल 6193 Rs. 1500/- Rs. 2300/- 1003 लसूण क्विंटल 985 Rs. 600/- Rs. 4500/- 1004 आले … Read more

How Much Will Cotton Get Per Muhurta Rate?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागील हंगामात कापसाला (Cotton Rate) दहा हजारहून अधिक भाव मिळाला. त्यामुळे यंदाच्या हंगामात कापसाचे भाव किती रहाणार ? याबाबत कापूस उत्पादकांसह व्यापाऱ्यांमध्ये देखील उत्सुकता आहे. अमेरिकन बाजारात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात कापसाचे दर मुहूर्ताला आठ ते नऊ हजार रुपये इतकेच राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. परदेशात कापसाची उत्पादकता … Read more

आज उडिदाला मिळाला कमाल 10 हजार 100 रुपयांचा कमाल भाव

आज उडिदाला मिळाला कमाल 10 हजार 100 रुपयांचा कमाल भाव | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील उडीद बाजारभावानुसार आज मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं उडदाला सर्वाधिक दहा हजार शंभर रुपयांचा कमाल भाव … Read more

पुणे बाजार समितीतील भाजीपाला बाजारभाव स्थिर ; पहा आजचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत : शेतिमालाचा प्रकार – कांदा – बटाटा कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 1001 कांदा क्विंटल 7523 Rs. 600/- Rs. 1400/- 1002 बटाटा क्विंटल 6193 Rs. 1500/- Rs. 2300/- 1003 लसूण क्विंटल 985 Rs. 600/- Rs. 4500/- … Read more

कांद्यापाठोपाठ आता लसणाचीही तीच तऱ्हा ; शेतकऱ्यांना मिळतोय 5-30 रुपये प्रतिकिलो भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कांद्याच्या गडगडलेल्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आता कांद्याप्रमाणेच लसणाची स्थिती झाली आहे. बाजारात लसणाची किंमत गडगडली आहे. शेतकऱ्यांना मंडईत लसणाचा भाव 5 रुपये किलोपर्यंत मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बंपर उत्पादनामुळे अडचणी लसणाच्या या दुर्दशेचे कारण म्हणजे बंपर उत्पादन. प्रत्यक्षात यावेळी मध्य प्रदेश, राजस्थान आणि … Read more

आज मटारला कमाल 12 हजार रुपयांचा भाव; पहा पुणे बाजार समितीतील शेतमाल बाजारभाव

कोड नं. शेतिमाल परिमाण आवक किमान कमाल 4001 लिंबू क्विंटल 181 Rs. 1300/- Rs. 6000/- 4002 पेरु क्विंटल 88 Rs. 2000/- Rs. 5000/- 4004 टरबूज क्विंटल       4005 फणस क्विंटल       4007 पीअर क्विंटल 41 Rs. 6000/- Rs. 13000/- 4008 पीअर क्विंटल       4009 पीअर क्विंटल       … Read more

आठवड्याच्या सुरवातीला किती मिळाला भाज्यांना दर ? जाणून घ्या पुणे बाजारसमितीमधील बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : पितृपक्ष पंधरवडा चालू असल्यामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांना देखील चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या शेतमालाला चांगला भाव सध्या मिळताना दिसत आहे. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल बाजार भाव पुढील प्रमाणे आहेत. सर्वाधिक दरामध्ये आज गवारीला कमाल सहा हजार, मटारला कमाल 8000, शिवाय घेवड्याला कमाल … Read more