Pune Bajarbhav: पुणे बाजार समितीत घसरला कांद्याचा भाव; पहा इतर शेतमाल बाजारभाव
हॅलो कृषी ऑनलाईन : आज पुणे कृषी उत्पन्न बाजार (Pune Bajarbhav) समितीमध्ये 7790 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान 800 आणि कमाल दोन हजार रुपयांचा भाव मिळाला. बटाट्याची 3822 क्विंटल इतकी आवक झाली त्याकरिता किमान 1200 आणि कमाल 2000, लसणाची १०८२ क्विंटल इतकी आवक झाली त्याकरिता किमान हजार आणि कमाल 5500 रुपयांचा भाव मिळाला तर … Read more