How Much Will Cotton Get Per Muhurta Rate?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागील हंगामात कापसाला (Cotton Rate) दहा हजारहून अधिक भाव मिळाला. त्यामुळे यंदाच्या हंगामात कापसाचे भाव किती रहाणार ? याबाबत कापूस उत्पादकांसह व्यापाऱ्यांमध्ये देखील उत्सुकता आहे. अमेरिकन बाजारात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात कापसाचे दर मुहूर्ताला आठ ते नऊ हजार रुपये इतकेच राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. परदेशात कापसाची उत्पादकता … Read more

रब्बी हंगाम फायद्यात ! सलग चौथ्या वर्षी उच्च पातळी बंधारे तुडुंब

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी गोदावरी नदीवर पाथरी तालुक्यात येणारे ढालेगाव , मुदगल या हे उच्च पातळी बंधारे सलग चौथ्या वर्षी तर तारुगव्हाण उच्च पातळी बंधारा पाणी आढवल्या नंतर सलग तिसऱ्या वर्षी तुडुंब भरलेला आहे. येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकांना या पाण्याचा सिंचनासाठी वापर होणार असल्याने गोदाकाठच्या गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. पाथरी … Read more

काळ्या कुळकुळीत म्हशीला झाले पांढरे शुभ्र रेडकू

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी कराड काळ्याभोर म्हशीला नेहमी काळेच रेडकू होत असते मात्र येरवळे जुने गावठाण येथील नितीन मोहिते यांच्या काळ्याभोर म्हशीला मात्र नुकतेच दुधासारखे पांढरे शुभ्र रेडकू झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला हे रेडकू पूर्णपणे पांढरे शुभ्र असून ते गायीच्या वासरा सारखे दिसते ही एक दुर्मिळ बाब आहे अपवादात्मक अशा प्रकारची घटना … Read more

गोरेगावात शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर फेकले कांदे, बटाटे

हॅलो कृषी ऑनलाईन : सेनगावातील गोरेगाव येथील शेतकरी संपाच्या आठव्या दिवशी शुक्रवारी (ता. २३) अनेक गावांतील शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध केला. सेनगाव तालुक्यातील चार मंडळ अतिवृष्टिग्रस्त यादीतून वगळल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गोरेगाव व परिसरातील शेतकरी आंदोलने करीत संपावर गेले आहेत. आजच्या ८ व्या दिवशी गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी चौफुली रस्त्यावर … Read more

‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला, ‘जागर एफआरपीचा’ अभियान

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस हंगामाची दिशा ठरवण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे ऊस परिषद होणार आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे. ‘जागर एफआरपीचा’ अभियान याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘चार वर्षांपासून एफआरपीचा दर … Read more

सहकारी बँकांच्या अनुदानात अर्धा टक्का कपात; अनेक शेतकरी व्याज सवलत योजनेतून अपात्र

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. जिल्हा बँकांना देण्यात येणाऱ्या व्याज सवलत योजनेत केंद्र सरकारकडून कपात केली आहे. त्यामुळे आता दोन टक्क्यांऐवजी दीड टक्के एवढेच व्याज केंद्राकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना मिळणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे बँकेला अल्पमुदत पीककर्ज वाटपात अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या डॉ. … Read more

पिकविमा अग्रीम व निराधारांच्या विविध मागण्यांसाठी पाथरीत रास्ता रोको; महिलांचा लक्षणीय सहभाग

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व महसुल मंडळातील शेतकऱ्यांना खरिपातील पाऊस खंडामुळे झालेल्या नुकसानीपोटी पिकविमा अग्रीम ,यासह निराधार महिलांच्या विविध मागण्यांसाठा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील सेलू कॉर्नर परिसरात राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले . जिल्ह्यातील शेतकरी प्रश्न व निराधार महिलांच्या विविध मागण्यांसाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती … Read more

18.5 Lakh Cattle Infected In The Country

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना महामारीनंतर देश पुन्हा एकदा संसर्गजन्य आजाराच्या (Lumpy) विळख्यात सापडला आहे. यावेळी लंपी त्वचेच्या आजाराने गुरांचा बळी घेतला आहे. लम्पी त्वचेच्या आजाराने देशभरात वेगाने पाय पसरले आहेत आणि गुरांना लागण केली आहे. उदाहरणार्थ, सध्या देशातील 15 हून अधिक राज्यांतून लंपी त्वचेच्या आजाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत देशभरात सुमारे 18.5 लाख … Read more

कौतुकास्पद ! ‘समृद्धी’ साखर कारखान्याकडून मोठी घोषणा, शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला एक क्विंटल साखर फुकट

कौतुकास्पद ! ‘समृद्धी’ साखर कारखान्याकडून मोठी घोषणा, शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला एक क्विंटल साखर फुकट | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी एक कौतुकास्पद उपक्रम जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील ‘समृद्धी’ साखर कारखान्यानं घोषित केला आहे. शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला साखर कारखान्याकडून एक क्विंटल साखर फुकट देण्याचा निर्णय … Read more

कात्रज दूध संघ देणार फरकाची रक्कम; 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्हा दूध उत्पादक (कात्रज डेअरी) संघाला २०२१-२२ या आर्थिक वर्षात दोन कोटी ४६ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. या वर्षी संघास दूधपुरवठा केलेल्या उत्पादकांना प्रतिलिटर एक रुपया दरफरकाची रक्कम देण्यात येणार असून, त्यासाठी ८ कोटी ६३ लाख रुपये लागतील, अशी माहिती वार्षिक सभेत देण्यात आली. पुणे जिल्हा दूध उत्पादक … Read more