Fertilizer : सावधान ! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या खरीप हंगाम हा संपुष्टात आला असून आता शेतकऱ्यांना रब्बीचे वेध लागले आहेत रबी हंगामात पेरणीनंतर चांगले उत्पादन मिळण्यासाठी खतांची (Fertilizer) आवश्यकता भासते. मात्र भारतामध्ये आजही खतांच्या काळाबाजारीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. आधीच विविध संकटांनी खचलेल्या शेतकऱ्यांना अवैध आणि नकली खतांमुळे आधीकचे नुकसान सहन करावे लागते. खतांची ही काळाबाजारी … Read more