अशा पद्धतीने कमी खर्चात बनवा पाण्याची टाकी

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाचं पाणी साठवून वर्षभर वापरायचं असेल तर पाणी साठवण्यासाठी कशा प्रकारच्या टाक्या वापरायच्या याचा विचार करायला हवा. सर्वसाधारणतः विटा आणि सिमेंटची टाकी बांधायचे म्हटले किंवा प्लास्टिकची टाकी वापरायची म्हटली तर त्याचाच खर्च इतका येतो की नको ते पाणी साठवण असं वाटायला लागतं. हाच विचार करून आरती संस्थेने पाणी साठवण्याची टाकी बनवण्याची … Read more