प्रादुर्भाव झालेल्या पशुधनांसाठी विलगीकरण कक्ष उभारा : बच्चू कडू
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात लंपी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. एवढेच नाही तर यामुळे पशुधनाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पशुपालक चिंतेत आहेत. दरम्यान या आजाराच्या नियंत्रणासाठी विलगीकरण कक्ष तयार करून प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना औषध उपचार करण्याकरिता तेथे एकत्रित ठेवण्याबाबतचे पत्र अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. राज्यामध्ये … Read more