नंदूरबार जिल्ह्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी कापसाला मिळालेला चांगला भाव पाहता यावर्षी देखील राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र यावर्षी देखील कापसावरील रोगराईचे संकट शेतऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवणार असे दिसते आहे. राज्यत कापसाचे चांगले उत्पादन घेणाऱ्या नंदुरबार जिल्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. जळगाव, … Read more