पावसाची उघडीप; पिकातील ओलावा कसा टिकवाल? वाचा तज्ञांचा सल्ला
हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर काही ठिकाणी ऊन देखील आहे. अशा स्थितीत पिकांमधील ओलावा टिकून राहणे महत्वाचे आहे. पावसात खंड पडलेला असताना पीकामध्ये ओलाव्याचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढील उपाययोजना सुचविलेल्या आहेत. बऱ्याचवेळा सरासरी एवढा पाऊस झाला तरी नेमका पीकवाढीच्या संवेदनशील अवस्थेत … Read more