पीक संरक्षणासाठी ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्यांचा वापर कसा कराल ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, कधी ढगाळ हवामान तर कधी जोराचा पाऊस यामुळे पिकांमध्ये विविध किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा स्थितीत ट्रायकोग्रामा हा मित्र कीटक पतंगवर्गीय किडींचे व्यवस्थापन क्षमपणे करतो. आजच्या लेखात आपण याच बाबत माहिती घेणार आहोत. असा करतात वापर ट्रायकोग्रामाचे प्रयोगशाळेमध्ये संगोपन करून त्यापासून मिळवलेली अंडी शेतामध्ये प्रसारित करता … Read more