Lumpy : सावधान ! महाराष्ट्रातही ‘लम्पी’ चा शिरकाव; काय घ्याल काळजी ?
हॅलो कृषी ऑनलाईन : गुजरात, राजस्थानात धुमाकूळ घालणाऱ्या ‘लम्पी’ या जनावरांना होणाऱ्या रोगाने महाराष्ट्रातही एंट्री केली आहे. पुण्यात पशुधनाला लम्पी रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या कोपरे मांडवे (ता. जुन्नर) येथील ८ गायी आणि बैलांना लम्पी स्कीन रोगाची लागण झाली आहे. यामुळे जिल्हा … Read more