दीपावलीपूर्वी खाद्यतेलाच्या दरात आणखी घसरण; ग्राहकांना दिलासा, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, खाद्यतेलाच्या चढ्या किमतींशी झगडणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सणासुदीच्या काळात महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. ज्या अंतर्गत दिवाळीत खाद्यतेलाच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी ही माहिती दिली आहे. … Read more