सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरताना काय काळजी घ्याल? जाणून घ्या
हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये शेतीसाठी क्षारयुक्त पाण्याच्या अतिरीक्त वापरामुळे क्षारपड जमिनींचे प्रमाण वाढत आहे. त्याचे प्रमाण सर्वदूर पसरलेले असले तरी मुख्यत्वे ऊसाचे क्षेत्र आणि काळ्या जमिनीत ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते. क्षारयुक्त पाणी ठिबक सिंचनाद्वारे वापरल्यास ठिबक सिंचनाची विविध उपकरणे क्षार साठून खराब होतात किंवा त्यांच्या कार्यक्षमतेत घट होते. … Read more