Why Is Nano Urea so Beneficial For Farmers?

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ ऑक्टोबर ला केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयांतर्गत 600 PM-किसान समृद्धी केंद्रांचे (PM-KSKs) उद्घाटन केले आणि भारत युरिया बॅग या ब्रँड नावाखाली ‘शेतकऱ्यांसाठी एक राष्ट्र-एक खत’ या प्रमुख योजनेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी नॅनो युरियाचाही (Nano Urea) उल्लेख केला. ते म्हणाले होते की देश आता द्रव नॅनो … Read more

Fertilizer : सावधान ! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या खरीप हंगाम हा संपुष्टात आला असून आता शेतकऱ्यांना रब्बीचे वेध लागले आहेत रबी हंगामात पेरणीनंतर चांगले उत्पादन मिळण्यासाठी खतांची (Fertilizer) आवश्यकता भासते. मात्र भारतामध्ये आजही खतांच्या काळाबाजारीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. आधीच विविध संकटांनी खचलेल्या शेतकऱ्यांना अवैध आणि नकली खतांमुळे आधीकचे नुकसान सहन करावे लागते. खतांची ही काळाबाजारी … Read more

IFFCO ने डीएपी आणि युरियाच्या नवीन किमती जाहीर केल्या, जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात शेतीचा हंगाम सुरू होताच खतांच्या किमती वाढल्या आणि त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात, पण या बातम्या शेतकऱ्यांसाठी खूप निराश आणि अस्वस्थ करणाऱ्या आहेत. हंगामात खते ही शेतकऱ्यासाठी मौल्यवान वस्तूपेक्षा कमी नाही, त्यामुळेच त्याची किंमत कमी ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि शासन प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार खताची व्यवस्था करण्यासाठी सर्वतोपरी … Read more

रासायनिक खतांपासून लवकरच सुटका होणार, सरकार सुरू करणार ‘पीएम प्रणाम’ योजना

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकरी आणि शेतमजुरांना विषारी रासायनिक खतांपासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार एक योजना आणणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना प्रोत्साहन देईल जेणेकरून रासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी ते पर्यायी खतांवर अवलंबून राहतील. या प्रस्तावित योजनेचे पूर्ण नाव पीएम प्रमोशन ऑफ अल्टरनेटिव्ह व्हिटॅमिन फॉर अॅग्रीकल्चर अॅडमिनिस्ट्रेशन स्कीम असे आहे. या … Read more

DAP म्हणजे काय? जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत

हॅलो कृषी ऑनलाईन : चांगल्या पिकासाठी खत सर्वात उपयुक्त आहे. आजच्या काळात देशातील बहुतांश शेतकरी शेतात डीएपी खताचा वापर करू लागले आहेत, त्यामुळे या लेखाद्वारे डीएपी खताशी संबंधित सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. डीएपीचे पूर्ण नाव डी अमोनियम फॉस्फेट आहे, जे अल्कधर्मी स्वरूपाचे रासायनिक खत आहे. याची सुरुवात 1960 साली झाली. पाहिले तर ते रासायनिक … Read more

अनुदानित खते जादा दराने विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यास कायमस्वरूपी परवाना रद्द

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना दर्जेदार, योग्य वजनाच्या उत्कृष्ट दर्जाच्या योग्य किमतीत कृषी निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी व गुणनियंत्रणासाठी विभागस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरावर ४५ भरारी पथके हंगामात नाशिक विभागात स्थापन करण्यात आली आहेत. अनुदानित खते जादा दराने विक्री केल्यास विक्रेते व कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार, असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली. … Read more

खत न मिळाल्याने शेतकरी नाराज, कृषी सल्लागाराला बांधले खांबाला

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे युग हे सोशल मीडियाचे युग असून दररोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील असून खते न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी कृषी सल्लागाराला खांबाला बांधले. हा व्हिडिओ एनडीटीव्हीच्या पत्रकाराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत … Read more