हिरव्या चाऱ्याच्या संकटाला तोंड देण्यासाठी ‘अझोला’ ठरू शकतो चांगला पर्याय, वाढते दुधाचे उत्पादन

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागातील पशुपालक चारा टंचाई आणि महागाईशी झुंज देत आहेत. उशिरा झालेला पाऊस आणि त्यानंतर मुसळधार पाऊस यामुळे हे संकट अधिकच गडद झाले आहे. काही राज्यांमध्ये शेतकरी भाताचा पेंढा बनवून त्यांच्या जनावरांना चाराही घालतात, पण तेही अतिवृष्टीमुळे कुजले आहे. ज्या राज्यांमध्ये चाऱ्याचे संकट आहे, त्या राज्यात अझोलाचा वापर पशुसंवर्धनाच्या कामात … Read more