फुलगळ आणि फळगळ का होते ? जाणून घ्या कारणे

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, बदलते हवामान आणि नवनवीन कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे फुलगळ आणि फळगळीचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आजच्या लेखात आपण फळगळ आणि फुलगळ याची कारणे जाणून घेऊया … फुलगळ का होते ? १ ज्यास्त नत्र युक्त खते त्यामुळे फुलगळ होते excess … Read more