कांद्यापाठोपाठ आता लसणाचीही तीच तऱ्हा ; शेतकऱ्यांना मिळतोय 5-30 रुपये प्रतिकिलो भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कांद्याच्या गडगडलेल्या भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आता कांद्याप्रमाणेच लसणाची स्थिती झाली आहे. बाजारात लसणाची किंमत गडगडली आहे. शेतकऱ्यांना मंडईत लसणाचा भाव 5 रुपये किलोपर्यंत मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बंपर उत्पादनामुळे अडचणी लसणाच्या या दुर्दशेचे कारण म्हणजे बंपर उत्पादन. प्रत्यक्षात यावेळी मध्य प्रदेश, राजस्थान आणि … Read more