सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये उदभवतायत समस्या ? काय कराल उपाय ?

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या द्राक्ष लागवडीखालील प्रत्येक भागात सतत पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. या वातावरणामध्ये जमिनीतील वाफसा परिस्थिती अजूनही आलेली नाही. कमी झालेले तापमान, वाढत असलेली आर्द्रता आणि त्यामुळे वेलीमध्ये होत असलेल्या विपरीत घडामोडी आणि फळछाटणीच्या सद्यःस्थितीचा विचार करता खालील अडचणींचा सामना करावा लागू शकतो. १) काडी परिपक्वता मागील आठवड्यामध्ये बागेतील वातावरण मोकळे … Read more