पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज कशी घ्याल कापूस,तूर,भुईमूग, मका आदी पिकांची काळजी ?
हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याकडून मान्सूनच्या परतीचा संदेश मिळाला आहे. त्यामुळे काही भागात पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी विदर्भ मराठवाड्यासह काही भागात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान … Read more