Jackfruit Plants Went To Mauritius From India
हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो फणस (Jackfruit Cultivation) म्हंटल की आपल्या नजरेसमोर आपसूकच कोकण आल्याशिवाय राहत नाही. मात्र कोकणातला फणस आता सातासमुद्रापार पोहचलाय. पहिल्यांदाच भारतातून फणसाची झाडं परदेशात पाठवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या लांजा या गावामधून ३०० फणसाची झाडं मॉरिशसला पाठवण्यात आली आहेत. ही किमया घडवून आणली आहे फणसकिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्र … Read more