शेटफळच्या शेतकऱ्याचा पेरू केरळच्या बाजारात, दोन‌ एकरात तेवीस लाखांचे उत्पन्न

हॅलो कृषी ऑनलाईन : शेटफळ ता करमाळा येथील दत्तात्रय लबडे या शेतकऱ्याच्या पेरूला केरळमधील बाजारपेठेत पंचाऐंशी रूपये किलोचा दर मिळत असून यावर्षी त्यांना दोन एकर पेरू पासुन सतरा लाख रूपयांपेक्षा जादा उत्पन्न अपेक्षित आहे. करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील शेतकरी आपल्या शेतीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. येथील दत्तात्रय रामदास लबडे यांनी चार वर्षांपूर्वी आपल्या शेतामध्ये … Read more