मुसळधार पावसामुळे 4 हजार कोंबड्या पाण्यात बुडाल्या, महिला शेतकऱ्याने रडत रडत सांगितली व्यथा
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील तयार पिके नष्ट होत आहेत. त्याचवेळी बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय पावसामुळे जनावरेही मरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अतिवृष्टीमुळे ४ हजार कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या. पावसामुळे पोल्ट्री फर्मचे नुकसान … Read more