सातारा जिल्ह्यातील 4 तालुक्यात 55 जनावरांना लम्पी त्वचारोगाची लागण

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा राज्यात देखील जनावरांना होणाऱ्या लम्पी रोगाचा मोठा प्रसार होतो आहे. सातारा जिल्ह्यात जनावरांच्या लम्पी आजाराचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील फलटण, खटाव, सातारा, कराड तालुक्यात एकूण 55 जनावरे बाधित झाले आहेत यामध्ये 45 गाईंचा तर 10 बैलांचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय विभाग सज्ज झाला असून ज्या ठिकाणी जनावरांमध्ये … Read more

‘लंम्पी’ला घाबरू नका, दवाखान्याशी संपर्क करा; पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा लंम्पी त्वचा रोग हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जनावरांना आवश्यकेनुसार लसीकरणासाठी लस व उपचारासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध असून वेळीच उपचार केल्यास हा आजार निश्चित बरा होतो. पशुपालकांनी घाबरुन न जाता नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त … Read more

लंपीचा प्रादुर्भाव ! कराड शेती उत्त्पन्न बाजार समितीतील जनावरांचा बाजार बंद

लंपीचा प्रादुर्भाव ! कराड शेती उत्त्पन्न बाजार समितीतील जनावरांचा बाजार बंद | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विविध भागांमध्ये लंपी या जनावरांना होणाऱ्या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. दरम्यान, … Read more