जाणून घ्या ‘लंपी’च्या प्रसाराबद्दल महत्वाची माहिती
हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो राज्यातील जवळपास ३० जिल्ह्यांमध्ये लंपी या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सध्या पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या रोगाच्या प्रसारासाठी कीटक हे मुख्य कारणीभूत आहेत. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. पशुधन व्यवस्थापनाबाबतची ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील … Read more