गोगलगायीग्रस्तांना शासनाकडून 98 कोटींची मदत; पहा कोणत्या जिल्ह्याला किती मिळणार भरपाई ?
हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी खरीप हंगामाची सुरुवात कोरड्याने झाली. जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वावरात पिके अंकुरित असतानाच पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अख्खी पिके नष्ट झाली. हा प्रादुर्भाव बीड, उस्मानाबाद आणि लातूर या भागात जास्त झाला होता. मात्र … Read more