Weather Update: राज्यात पावसाचा तडाखा सुरूच; आज ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अद्यापही परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि संध्याकाळनंतर गडगडाटी विजांसह पाऊस हे मागील तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागातील चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळी पावसातच घालवावी लागते की काय अशी चिन्हे आहेत. तर दुसरीकडे काढणी केलेला पावसात भिजलेला सोयाबीन ,कापूस यासारखा शेतमाल सुकवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ … Read more