अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आले शेती वरदान ! जाणून घ्या लागवडीसाठी कोणत्या जाती आहेत उत्तम ?

हॅलो कृषी ऑनलाईन : आल्याचा उपयोग मसाला, ताजी भाजी आणि औषध म्हणून प्राचीन काळापासून केला जातो. आता आल्याचा वापर शोभिवंत वनस्पती म्हणूनही केला जात आहे. भारतात आल्याचे लागवडीखालील क्षेत्र १३६ हजार हेक्टर आहे. आल्यापासून सुंठ देखील तयार करून विकली जाते त्यालाही चांगली किंमत बाजारात मिळते. एक हेक्‍टरी 15 ते 20 टन आल्याचे उत्पादन आल्याची लागवड … Read more

Lumpy: दिलासादायक ! राज्यात लंपीची लागण झालेली 93 हजारांहून अधिक गुरे झाली बरी

हॅलो कृषी ऑनलाईन : लंपीत्वचा (Lumpy) रोगाने संपूर्ण भारतातील गुरांना संक्रमित केले आहे. एकट्या महाराष्ट्रात 32 जिल्ह्यांतील 3,30 गावांमध्ये हजारो गुरे लंपी रोगाने ग्रस्त आहेत. मात्र आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, राज्यात आतापर्यंत या आजाराने ग्रस्त 93 हजार 166 जनावरे बरी झाली आहेत. सध्या बाधित … Read more

E-Peek Pahani : E-Peek Pahani Canceled Temporarily

E-Peek Pahani : E-Peek Pahani Canceled Temporarily हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनामासाठी असलेली ई- पीक (E-Peek Pahani) पाहणीची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे … Read more

Onion Market Price: कांद्याच्या दरात वाढ ! पहा आज किती मिळाला कमाल भाव ?

Onion Market Price: कांद्याच्या दरात वाढ ! पहा आज किती मिळाला कमाल भाव ? | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोलापूर किंवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अशा बाजार समितीमध्ये सहसा कांद्याला (Onion Market Price) चांगला भाव मिळतो. मात्र आजचे कांदा बाजार भाव … Read more

Weather Update Today Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. कालही मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात विजांसह परतीचा पाऊस झाला आहे. मागच्या २४ तासात पुण्यातील जुन्नर येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (२२) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस … Read more

Soybean Bajar Bhav today -21-10-22 In Maharashtra

Soybean Bajar Bhav today -21-10-22 In Maharashtra हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार (Soybean Bajar Bhav) आज सोयाबीनला सर्वाधिक 5305 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला … Read more

Pearl Farming With A One-Day Training

हॅलो कृषी ऑनलाईन : जगभर कोरोनाची साथ सुरू होताच. त्यामुळे आजूबाजूला खाण्यापिण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे व्यवसाय (Pearl Farming) बंद झाले आहेत. पण अशा वेळीही देशात असे अनेक लोक आहेत ज्यांनी हार मानली नाही आणि आपल्या कुटुंबासाठी कठोर परिश्रम करत राहिले. आज आम्ही तुम्हाला अशाच … Read more

‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्या ; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार परतीचा पाऊस सुरु असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या … Read more

पीक नुकसानीबाबत माहिती भरताना काय घ्यावी काळजी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : बुलडाणा पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित पिकांचे क्षेत्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबीअंतर्गत नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत पूर्वसूचना विमा कंपनीस देणे अनिवार्य आहे. त्यानुषंगाने नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना प्रत्येक शेतकऱ्याने काही बाबी विचारात घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी … Read more

Soybean Market Pice Today In Maharashtra

Soybean bajar bhav : Soybean Market Pice Today In Maharashtra हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन (Soybean bajar bhav) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5,211 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती … Read more