जनावरांमधील कासदाह आजारावर अशा पद्धतीने घरीच करा उपचार

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो अनेकदा दुधाळ जनावरांना कासेचे आजार होतात. त्यापैकीच कासदाह हा एक आजार आहे. जनावरांचे सड किंवा कास खराब झाल्यास जनावरांची उत्पादकता कमी होते. परिणामी अशा जनावरांचे बाजारमुल्यही कमी होते. त्यासाठी आजाराची लक्षणे ओळखून त्वरित उपचार करणे गरजेचे असते. गुजरात येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने कासदाह आजारावर नैसर्गीक उपचारांची शिफारस केली आहे. … Read more