कधीकाळी अफूसाठी कुप्रसिद्ध होते हे गाव, आता भाजीपाला लागवडीने समृद्ध झाले आहे
हॅलो कृषी ऑनलाईन : आज आपण अरुणाचल प्रदेशातील एका गावाविषयी सांगणार आहोत, जे एकेकाळी संपूर्ण राज्यात अफूच्या शेतीसाठी कुप्रसिद्ध होते. सरकारने बंदी घातल्यानंतरही येथील शेतकरी बेकायदेशीरपणे अफूची शेती करत होते. अशा स्थितीत येथे दररोज पोलिसांचे छापे पडत असत. मात्र आता या गावातील लोकांनी अफू सोडून असे पीक घेण्यास सुरुवात केली असून, याची संपूर्ण राज्यात चर्चा … Read more