Lumpy : लम्पी संक्रमित गायींचे दूध मानवांसाठी धोकादायक आहे का ? दुधातील विषाणू कसे नष्ट करायचे ?

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील अनेक राज्यांमध्ये लम्पी स्किन (Lumpy) व्हायरसने गायींच्या मृत्यूने कहर केला आहे. एका सर्वेक्षणानुसार देशभरात आतापर्यंत सुमारे ७० हजार गायींचा मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लम्पी व्हायरसमुळे अनेक भागात दुधाच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये या विषाणूचे लसीकरण सुरू झाले आहे. चला तर मग आजच्या … Read more