दुधाच्या दरात वाढ ! दूध उत्पादकांना दिलासा तर ग्राहकांच्या खिशाला कात्री

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन सणासुदीच्या काळात पेट्रोल, डिझेल, भाजीपाल्यासहीत जवळपास सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. असे असताना आता दुधाच्या किमतीत सुदधा ७ रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. दुधाची ही दरवाढ मुंबई मध्ये होणार आहे. त्यामुळे मुबईकरांना आता सुट्या दुधासाठी ७ रुपये जादा मोजावे लागणार आहेत. ही दूध दरवाढ येत्या एक सप्टेंबर पासून लागू … Read more