शेतकऱ्यांना मिळतोय लाल मिरचीला चांगला भाव, सणानिमित्त भावात आणखी वाढ होण्याची शक्यता
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची खरेदी सुरू झाली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चांगले भाव येऊ लागले आहेत. मंडईत 4000 ते 5000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असून चांगला दर मिळाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहेत. सध्या याच बाजारात 1000 ते 1500 क्विंटल मिरचीची आवक होत आहे. … Read more