शेतकरी नारळाच्या झाडांचा विमा केवळ 25% खर्चात काढू शकतात : कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर
हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात नारळाचे उत्पादन वाढवायचे आहे. गुजरातमधील जुनागढ येथे नारळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या परिषदेत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, देशात नारळाची लागवड वाढली पाहिजे, ही पंतप्रधानांची इच्छा आहे, त्यासाठी ते देशातील प्रक्रिया युनिट्स आणि उत्पादनांची निर्यात वाढवण्याची सतत मागणी करत … Read more