प्याज की कीमतों में गिरावट से किसानों की आंखों में आंसू, खर्चा भी नहीं गया

हैलो कृषि ऑनलाइन: प्याज की कीमत अब गिर गई है महाराष्ट्र का किसान रो रहे हैं। पिछले सात माह से किसानों को प्याज का उचित मूल्य नहीं मिल रहा है। हालांकि इस बीच कुछ मंडियों में प्याज की कीमतों में मामूली सुधार देखा गया। लेकिन उससे भी सभी किसानों को फायदा नहीं हुआ। किसानों को … Read more

कांदा बाजार भाव : प्रदेश की मंडी समितियों में क्या रहे प्याज के आज के बाजार भाव? पता लगाना

हैलो कृषि ऑनलाइन: विभिन्न कृषि उपज मंडी समिति में आज शाम 5 बजे तक प्राप्त प्याज (कंडा बाजार भाव) के बाजार मूल्य इस प्रकार हैं: बाजार समिति जाति/कॉपी आयाम आय न्यूनतम दर अधिकतम दर सामान्य दर 28/11/2022 कोल्हापुर — क्विंटल 5338 700 2200 1500 औरंगाबाद — क्विंटल 3830 200 1600 900 मुंबई – प्याज आलू … Read more

Onion: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कांद्याचे भाव सुधारत आहेत, जाणून घ्या भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याच्या (Onion) घसरलेल्या भावाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दरात थोडीफार सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना आता नुकसान भरून काढण्याची आशा निर्माण झाली आहे. सातारा, जळगाव, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्यात कांद्याने सरासरी १५ ते १७ रुपये किलोचा टप्पा ओलांडला … Read more

Onion Market Price: कांद्याच्या दरात वाढ ! पहा आज किती मिळाला कमाल भाव ?

Onion Market Price: कांद्याच्या दरात वाढ ! पहा आज किती मिळाला कमाल भाव ? | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोलापूर किंवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अशा बाजार समितीमध्ये सहसा कांद्याला (Onion Market Price) चांगला भाव मिळतो. मात्र आजचे कांदा बाजार भाव … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळी आनंद घेऊन येणार ! कांद्याच्या दरात वाढ जाणून घ्या किती मिळतोय भाव ?

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कमी भावाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. दिवाळीपूर्वीच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परतला आहे, कारण आता कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे त्यांना पूर्वीचे नुकसान भरून काढण्याची आशा आहे. येवला, नाशिक, कळवण, संगमनेर, कल्याण अशा अनेक मंडईंमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो सरासरी १५ रुपयांच्या … Read more

आज कांद्याला सोलापूर बाजार समितीत मिळाला सर्वाधिक भाव; जाणून घ्या

आज कांद्याला सोलापूर बाजार समितीत मिळाला सर्वाधिक भाव; जाणून घ्या | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार सामोतीमधील बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत . आज कांद्याला सर्वाधिक कमाल भाव 3025 प्रति क्विंटल इतका मिळाला असून हा भाव सोलापूर … Read more

शेतकऱ्यांचे आंदोलन फळाला; कांद्याच्या दरात सुधारणा सुरु…

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कमी दराच्या समस्येचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला आता फळ मिळू लागले आहे. जिल्हानिहाय शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच कमी प्रमाणात कांदा बाजारात नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर ताण येऊ लागला आहे. त्याचबरोबर सरकारवरही दबाव आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष … Read more

कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता; कांदा उत्पादकांना मिळणार का दिलासा ?

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात नाफेडने जुलै महिन्यातच कांद्याची खरेदी पूर्ण केली होती. राज्यात सर्वाधिक खरेदी नाशिक जिल्ह्यातून झाली होती.तर आता नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा साठवणुकीत सडल्याची माहिती आहे. यावर्षी नाफेडने 2 लाख 38 हजार टन कांद्याची खरेदी केली होती.हा कांदा अद्याप बाजारात विक्रीसाठी आणलेला नाही. खरेदी केलेला आणि बफर स्टॉकमध्ये साठवलेला कांदा ऑगस्ट … Read more

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात; भावही नाही, साठवणुकीचा कांदाही सडू लागलाय…

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची समस्या वाढत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याचे दर घसरत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना 8 ते 10 रुपये किलोने कांदा विकावा लागत आहे. एकीकडे भाव कमी मिळत आहेत तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी एप्रिलपासून भाव वाढण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांदा आता ३० ते ४० टक्के सडला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना … Read more

‘या’ बाजारसमितीत वाढला कांद्याचा कमाल भाव; पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या राज्यातील कांदा बाजार भाव पाहता कांद्याचा दर घसरलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. मात्र आजचे बाजारभाव पाहता कांद्याला सर्वाधिक कमाल 2499रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव पिंपळगाव बसवंत कृषी उपन्न बाजार समिती इथे मिळाला आहे. तर सर्वाधिक आवक देखील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार … Read more